sudha murty

शिकण्यासारखं खुपकाही...; राज्यसभेवर खासदारपदी नियुक्त झालेल्या सुधा मूर्ती यांचे 8 Life Rules

Sudha Murthy : सुधा मूर्ती यांची राज्यसभेच्या खासदार पदावर नियुक्ती झाली. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची घोषणा केली. सुधा मूर्ती यांचा साधेपणा त्यांनी सांगितलेल्या 8 Life Rules मधून अधोरेखित होतो.  

Mar 8, 2024, 04:47 PM IST

...म्हणून सुधा मूर्तींना पतीने 'इन्फोसिस'मध्ये दिला नाही जॉब; तरी वर्षिक कमाई ₹300 कोटी कशी?

Sudha Murty Now Rajya Sabha Member Her Total Net Worth: सुधा मूर्ती कोण हे ठाऊक नसणारा भारतीय सापडणं तसं कठीणच, असं म्हणता येईल इतक्या त्या लोकप्रिय आहेत. अगदी चिमुकल्यांमध्ये सुधा अम्मा म्हणून पुस्तकांमधून गोष्टी सांगणाऱ्या आजी ते इन्फोसिसच्या सह-संस्थापकाची पत्नी अशा वेगवेगळ्या संदर्भातून त्या सर्वच वयोगटात प्रसिद्ध आहेत. मात्र त्यांची एकूण संपत्ती किती? त्या इन्फोसिसमध्ये कार्यरत नसून त्यांना कंपनी वर्षाला काही शे कोटी रुपये का देते? इंजिनिअर असूनही त्यांनी कधीच इन्फोसिससाठी काम का केलं नाही? यासारख्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात...

Mar 8, 2024, 04:23 PM IST

मोठी बातमी! सुधा मूर्तींवर राष्ट्रपतींनी सोपवली नवीन जबाबदारी; मोदींनी केली घोषणा

PM Modi Announcement About Sudha Murty: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुधा मूर्तींबरोबरच स्वत:चा एक जुना फोटो पोस्ट करत ही घोषणा केली आहे. मोदींनी केलेली ही पोस्ट सध्या व्हायरल झाली असून या निर्णयाचं कौतुक केलं जात आहे.

Mar 8, 2024, 01:39 PM IST

वयात येणाऱ्या मुलांशी कसं वागाल; सुधा मूर्तींच्या या टिप्स वाचाच

वयात येणाऱ्या मुलांशी कसं वागाल; सुधा मूर्तींच्या या टिप्स वाचाच

Jan 22, 2024, 06:33 PM IST

Sudha Murthy यांच्या घरी चिमुकल्याचं आगमन, नातवाला दिलेल्या नावाचं थेट महाभारताशी कनेक्शन

Sudha Murthy Grandchild Name :  इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती आणि लेखिका सुधा मूर्ती यांच्या घरात पुन्हा एकदा चिमुकल्याचे आगमन झाले आहे. नारायण मूर्ती आणि त्यांची पत्नी सुधा मूर्ती आता आजोबा झाले आहेत. त्यांचा मुलगा रोहन मूर्ती आणि सून अपर्णा कृष्णन 10 नोव्हेंबर रोजी आई-वडील झाले. मूर्ती कुटुंबियांनी अतिशय गोड आणि युनिक असं बाळला नाव दिलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या नावाचा थेट संबंध हा महाभारताशी आहे. 

 

Nov 17, 2023, 10:24 AM IST

सुधा मूर्तींनी सांगितलं; एक यशस्वी स्त्री होण्यासाठी काय हवं, ‘त्याशिवाय शक्यच नाही!’

Sudha Murthy on The Vaccine War: सध्या चर्चा आहे ती म्हणजे विवेक अग्निहोत्री यांच्या 'द व्हॅक्सिन वॉर' या चित्रपटाची. हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे. ज्येष्ठ लेखिका सुधा मुर्ती यांनीही हा चित्रपट पाहिला आहे. यावेळी त्यांनी या चित्रपटाच्या निमित्तानं प्रेक्षकांना प्रेरणा मिळेल असं काहीसं महत्त्वाचं सांगितलं आहे. चला पाहुया त्या नक्की काय म्हणाल्या आहेत. 

Sep 20, 2023, 04:50 PM IST

वडील अरबपती, नवरा पंतप्रधान... G20 मध्ये जुना ड्रेस परिधान करुन आल्या अक्षता मूर्ती

Rushi Sunak and Akshata Murty : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती G20 परिषदेत सहभागी होण्यासाठी नुकतेच भारतात आले होते. त्यांचा हा दौरा चांगलाच गाजला

 

Sep 12, 2023, 08:37 PM IST

'लहान मुलगा!' नारायण मुर्तींना पहिल्यांदा पाहिल्यावर सुधा मुर्तींची अजब प्रतिक्रिया, जोडपं आज 55 वर्षे एकत्र

Sudha Murthy Birthday: सुधा मुर्ती यांचा आज वाढदिवस आहे. त्यांची प्रेरणा आज तरूणाईही घेताना दिसते. परंतु तुम्हाला माहितीये का की नारायण मुर्ती आणि सुधा मुर्ती यांची हटके लव्ह स्टोरी काय आहे? दोन मिनिटं वेळ काढा आणि वाचा हा इंटरेस्टिंग लेख!

Aug 19, 2023, 11:01 AM IST

ऑस्करच्या ट्रॉफीसोबत फोटो पण माझ्यासोबत नाही; Oscar विजेत्या Guneet Monga यांची खंत

Guneet Monga the Kapil Sharma Show: दिग्दर्शिका गुनीत मोंगा (Guneet Monga) यांनी दोनदा ऑक्सर पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे. परंतु यावेळी 'द कपिल शर्मा' (Guneet Monga on Oscar Trophy) शोमध्ये त्यांनी एक महत्त्वपुर्ण विधान केलं आहे. ज्याची सगळीकडेच चर्चा आहे. 

May 16, 2023, 08:47 PM IST

शाहरुखचा चित्रपट पाहून Sudha Murthy असं काही म्हणाल्या की तोसुद्धा खडबडून जागा होईल...

Sudha Murthy on Dilip Kumar and SRK: 'द कपिल शर्मा' (Sudha Murthy in Kapil Sharma Show) या शोमध्ये ज्येष्ठ लेखिका सुधा मुर्ती, गुनीत मोंगा आणि अभिनेत्री रविना टंडन हिनं काही दिवसांपुर्वीच हजेरी लावली होती. यावेळी सुधा मुर्ती यांनी त्यांच्या जीवनातील अनेक आठवणी सांगितल्या आहेत. त्यातीलच एक किस्सा सध्या सगळीकडे व्हायरल झाला आहे. 

May 16, 2023, 02:41 PM IST

72 वर्षीय Sudha Murty यांनी पार्टीत केला जोरदार डान्स, पाहिलात का Viral Video

Sudha Murty यांनी पार्टीत डान्स करुन सगळ्यांनाच केलं अचंबित, हा Viral Video लगेच पाहा

Dec 16, 2022, 12:41 PM IST

मोदी सरकारची रतन टाटा यांच्यावर मोठी जबाबदारी; PMO कार्यालयातून सूचना जारी

ज्येष्ठ उद्योगपती यांच्यावर मोदी सरकारची मोठी जबाबदारी

Sep 21, 2022, 03:31 PM IST

सुधा मूर्तींना भावतो 'हा' बॉलिवूड कलाकार

कार्यक्रमात आपल्या लिखाणाबद्दल बोलल्या सुधा मूर्ती 

Dec 13, 2019, 04:02 PM IST