ऋजुता दिवेकरने सांगितलं पचनक्रिया सुधारण्याचे 5 सिक्रेट, पोट 2 मिनिटांत होईल साफ
Rujuta Diwekar Tips : आताच्या जीवनशैलीचा खूप मोठा परिणाम पचनक्रियेवर होतो. ताण-तणाव आणि जंकफूडमुळे अनेकांना पोटाच्या समस्या जाणवतात. अशावेळी ऋजुता दिवेकरने सांगितल्या खास घरगुती टिप्स.
Jan 24, 2024, 07:40 AM ISTरात्री अचानक भुक लागतेय?; करा 'या' गोष्टींचा आहारात समावेश...
रात्रीच्या जेवणानंतर योग्य वेळी झोप लागणे ही चांगली सवय असली, तरी काही लोक ऑफिसच्या कामामुळे किंवा अभ्यासामुळे रात्री उशिरापर्यंत जागे राहतात. असे केल्याने, मध्यरात्री भूक लागणे अपरिहार्य आहे. जेव्हा असे होते, तेव्हा तुम्ही स्नॅक्स किंवा कोणत्याही गोड पदार्थ खातात, भूक जरी निघून जाते, पण ती चांगली सवय नाही.
Oct 22, 2022, 07:34 PM ISTWeight loss : सतत काहीतरी गोड खावंस वाटतंय? कशी कमी कराल ही सवय?
या सवयी वजन कमी करण्याचं लक्ष्य कठीण करतात.
Sep 8, 2022, 01:55 PM ISTवजन कमी करण्यासाठी शुगर क्रेविंग कसं कंट्रोल कराल?
जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर संतुलित आहार घेणं गरजेचं आहे.
Mar 2, 2022, 03:44 PM IST