suhana khan shahrukh khan

'लेकीलाच ठाऊक नाही बापाचा पुरस्कार'; KBC मध्ये सुहानाला देता आलं नाही SRK बद्दलच्या 'या' प्रश्नाचं उत्तर

KBC 15 Suhana Khan : 'कौन बनेगा करोडपति 15' मध्ये हजेरी लावणाऱ्या सुहानाला तिच्या वडिलांविषयी म्हणजेच शाहरुख खानविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तिनं दिलेल्या चुकीच्या उत्तरानं सगळ्यांना आश्चर्य झाले. 

Dec 15, 2023, 10:56 AM IST