suicide attempt in mantralaya

मंत्रालय का बनत चाललंय सुसाई़ड पॉईंट? प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्याची गरज

मंत्रालयात आत्महत्यांचं प्रमाण वाढत चाललं आहे. याची वेळीच गंभीर दखल घेण्याची गरज आहे. प्रशासन याबाबत का अपयशी ठरतंय? सर्वसामान्यांना आपले प्रश्न सोडवण्यासाठी इतकं टोकाचं पाऊल का उचलावं लागत आहे.

Aug 23, 2022, 06:56 PM IST