घरगुती जाचाला कंटाळून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पोलिसांची टाळाटाळ
नागपूरमध्ये एका उच्चभ्रू कुटुंबातल्या नवविवाहित डॉक्टर युवतीने सासरच्या जाचाला कंटाळून जाळून घेऊन आत्महत्या केल्याचं प्रकरण उघड झालंय. या घटनेला ५४ दिवस उलटून गेलेत, मात्र नागपूर पोलीस प्रकरणाचा तपास करणं दूरच... प्रकरण दाखल करून घेण्यातही दिरंगाई करत आहेत.
May 13, 2015, 11:42 AM IST'सबके घर टीव्ही हो' म्हणत त्यानं जीवन संपवलं
घरात टीव्ही नाही म्हणून एका १६ वर्षीय मुलाने आत्महत्या केलीय. ही धक्कादायक घटना मुंबईतल्या मुलुंडमध्ये घडलीय.
May 13, 2015, 10:33 AM ISTस्पोर्टस बार : महिला खेळाडूंचा आत्महत्येचा प्रयत्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 10, 2015, 07:35 PM IST४ महिला जलतरणपटूंचा आत्महत्येचा प्रयत्न, एकीचा मृत्यू
केरळमधील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या जलतरण क्रीडा केंद्रातील चार महिला जलतरणपटूंनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यातील एका तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून उर्वरित तिघींची प्रकृती गंभीर आहे.
May 7, 2015, 12:54 PM ISTकोकणातील शेतकऱ्याची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 4, 2015, 08:24 PM ISTविदर्भ, मराठवाड्यासारखं शेतकरी आत्महत्येचं लोण आता कोकणात
संपूर्ण महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यांनी त्रस्त असताना, हे लोण आता कोकणातही पोहोचलंय. हापूसची परदेशवारी जिथून होते त्याच देवगड मध्ये कर्जबाजारी आंबा उत्पादक शेतकऱ्यानं गळफास लावून आत्महत्या केलीय.
May 4, 2015, 07:41 PM ISTपोलिस खात्यात ज्येष्ठ अधिकाऱ्यांचा त्रास?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 4, 2015, 11:10 AM ISTशेतकरी पती आणि मुलाचीही आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2015, 09:13 PM IST'आप' रॅली : शेतकरी आत्महत्येवरुन राजकारण पेटले
'आप'च्या रॅलीत शेतक-यानं केलेल्या आत्महत्येवरून आता राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेसने यानिमित्तानं भाजपवर निशाणा साधला आहे. तर भाजपने मानवतेची हत्या झाल्याचे म्हटले आहे.
Apr 22, 2015, 08:57 PM ISTआपच्या रॅलीत राजस्थानच्या शेतकऱ्यानं केली आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2015, 04:54 PM IST'आप' रॅलीत आत्महत्याचा प्रयत्न, त्या शेतकऱ्याचे निधन
केंद्रातील भाजप सरकारच्या वादग्रस्त भूमी अधिग्रहन विधेयकाविरोधात आम आदमी पक्षाने (आप) आज काढलेल्या मोर्चा दरम्यान एक शेतकऱ्यांने गळफास घेऊन आत्महत्याचा प्रयत्न केला. त्याचे रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले.
Apr 22, 2015, 03:17 PM ISTअकोल्यात कुटुंबातल्या ५ जणांनी आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 21, 2015, 07:52 PM IST२३ वर्षीय अभिनेत्रीची गळफास लावून आत्महत्या
बंगाली अभिनेत्री दिशा गांगुली हिचा मृतदेह तिच्या दक्षिण कोलकातामधील राहत्या घरी गळफास लावलेल्या अवस्थेत सापडला आहे. तिनं आत्महत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Apr 10, 2015, 03:16 PM ISTजालना शेतकऱ्यांची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 9, 2015, 09:05 PM ISTजालन्यात शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढल्याने चिंता
यावर्षी जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढलाय. आधीच घरातल्या कर्त्या माणसाचं छत्र हरवल्यानं ही कुटुंब आज उघडयावर आलीत.
Apr 9, 2015, 11:50 AM IST