suicide

हुंडाबळी : महिलेनं तीन वर्षांच्या मुलीसह जाळून घेतलं

लातूर शहरातल्या माताजी नगर परिसरात आज हुंडाबळीनं जान्हवी काळे या महिलेचा बळी घेतला. 

Apr 3, 2015, 10:40 AM IST

टीम इंडियाच्या पराभवामुळे नैराश्यग्रस्त 'फॅन'ची आत्महत्या

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये सिंचन विभागाच्या एका कर्मचाऱ्यानं आत्महत्या केलीय. धक्कादायक म्हणजे, गुरुवारी सिडनीमध्ये वर्ल्डकप 2015 च्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाच्या पराभवामुळे निराश झालेल्या या क्रिकेटवेड्यानं आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं समजतंय. 

Mar 27, 2015, 12:46 PM IST

पॅसेंजर ट्रेनमध्ये गळफास लावून हत्या

 उत्तरप्रदेशच्या सहारनपूर जिल्ह्यातील पॅसेंजर रेल्वे गाडीत एक युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Mar 3, 2015, 03:20 PM IST

'आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांना अद्याप मदत का नाही?'

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं गंभीर दखल घेतलीय.

Feb 18, 2015, 11:50 AM IST

व्हॅलेंटाईन डेलाच प्रेमास नकार, प्रेमीच्या घरीच तरुणीची आत्महत्या

व्हॅलेंटाई डे. आजचा प्रेमाचा दिवस. हा दिवस तरुण-तरुणी मोठ्या उत्साहात साजरा करतात. मात्र, आजच्या या प्रेमाच्या दिवसाला गालबोट लागले आहे. व्हॅलेंटाईन डेलाच आपल्या प्रेमास नकार दिल्याने प्रेमीच्या घरीच एका तरुणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आलाय.

Feb 14, 2015, 06:12 PM IST

'लापतागंज'च्या अभिनेत्याची आत्महत्या

छोट्या पडद्यावर एका लोकप्रिय कॉमेडी धारावाहिकमध्ये पाहुणा कलाकार म्हणून भूमिका निभावणाऱ्या एका अभिनेत्यानं आत्महत्या केलीय. रामजी शांडिल्य असं या अभिनेत्याचं नाव आहे.

Feb 12, 2015, 02:18 PM IST

आईला गर्भपात करण्यास मुलीनं पाडलं भाग

चीनच्या हुबेईमध्ये असलेल्या वुहान इथं एका ४४ वर्षीय महिलेला जबरदस्तीनं गर्भपात करण्यास भाग पाडलं गेलं. महिलेच्या मुलीनंच तिला आत्महत्या करण्याची धमकी देत गर्भपात करायला लावला. 

Jan 20, 2015, 11:57 AM IST

अरेरे! टिव्ही पाहू न दिल्यानं विद्यार्थिनीची आत्महत्या

टिव्ही बघताना वडील रागावल्यानं बहिणाबाई कॉलनी भागातील एका अल्पवयीन मुलीनं आज संध्याकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. चार दिवसातील ही चौथी घटना आहे. 

Jan 15, 2015, 08:48 PM IST

तीन मुलांकडून अल्पवयीन मुलीची छेड, घेतला गळफास

पुण्यात धक्कादायक बाब पुढे येत आहे. याआधी पिंपरीत कुमारी मातांचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच आता पिंपरी येथे १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने ३ मुलांच्या छेडछाडीला कंटाळून गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

Jan 15, 2015, 01:36 PM IST

दोन मुलांना मारून पित्याच्या आत्महत्येनं औरंगाबाद हळहळलं!

पोटच्या दोन मुलांची हत्या करून पित्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे. औरंगाबादमधील चिखलठाणा परिसरात हा दुर्दैवी प्रकार घडल्याचं उघडकीस आलं असून परिसरात मोठी खळबळ माजली आहे. 

Jan 5, 2015, 05:29 PM IST

कोल्हापूर विद्यापीठाच्या लेडीज हॉस्टेलमध्ये विद्यार्थिनीची आत्महत्या

कोल्हापूर शिवाजी विद्यापीठातील लेडिज हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थीनीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. सुप्रिया कृष्णा पाटील असं या विद्यार्थीनीचं नाव असून ती एमएससीच्या दुसऱ्या वर्गात शिकत होती. 

Dec 29, 2014, 11:23 AM IST