तुमची मुलं डिप्रेशनमध्ये तर नाही ना? डिप्रेशनमध्ये म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणे
Symptoms of Depression : हल्लीच्या लहान मुलांमध्ये चिडचिड, राग येणे या गोष्टी सहज दिसून येतात. या स्वभावामुळे अनेक मुलं डिप्रेशनमध्येही जातात. पण नेमकं हे डिप्रेशनमध्ये आहे तरी काय?
Mar 18, 2024, 05:15 PM ISTकोरोना राहिला दूर; इथं दारु न मिळाल्यामुळे आत्महत्येच्या प्रमाणात वाढ
पाहा असं नेमकं का झालं...
Mar 29, 2020, 06:13 PM ISTधक्कादायक, तब्बल ३०० शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले
महाराष्ट्रात तब्बल ३०० शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले.
Jan 3, 2020, 03:52 PM ISTमुंबईत केईएम रुग्णालयात निवासी डॉक्टरची आत्महत्या
केईएम रुग्णालयात धक्कादायक घटना पुढे आली आहे.
Nov 16, 2019, 04:14 PM ISTचार वर्षात १२ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सरकारची विधानसभेत कबुली
राज्यात 2015 ते 2018 या चार वर्षांच्या काळात १२ हजार २१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली
Jun 21, 2019, 03:35 PM ISTशेतकऱ्याची आत्महत्या, शिवसेना उमेदवार निंबाळकर यांच्या नावे चिठ्ठी
उस्मानाबादमध्ये आत्महत्या केलेल्या दिलीप ढवळे या शेतकऱ्याच्या चिठ्ठीत ओमराजे निंबाळकर हे जवाबदार आहेत असे लिहील्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Apr 13, 2019, 07:28 PM ISTकोल्हापूर । सासूच्या निधनानंतर सूनेची आत्महत्या नाही तर पतीकडून हत्या
सासूचा मृत्यू झाल्याने त्याचा धक्का बसून सूनेने आत्महत्या केल्य़ाची बातमी खोटी निघाली आहे. ती आत्महत्या नसून हत्या असल्याचं पोलीस चौकशीत समोर आलं आहे. मालती लोखंडे यांचा आजारामुळे मृत्यू झाला. यानंतर सून शुभांगी लोखंडे यांनी तिसऱ्या माळ्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. असं पतीने म्हटलं होतं. कोल्हापुरातील आपटे नगर येथील ही घटना आहे. या घटनेमागचं सत्य बाहेर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला. सासूच्या मृत्यू झाल्याने सूनेने आत्महत्या केली ही बातमी महाराष्ट्रात कालपासून चर्चेत होती. पण सत्य मात्र काही वेगळंच निघालं.
Mar 14, 2019, 12:15 AM ISTमुंबई | राज्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ
Maharashtra Farmer_s Suicides In State Day By Day Increase
राज्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ
युती सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या
युती सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या
Mar 7, 2019, 07:00 PM ISTनाशिक जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या
कर्ज बाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. कांद्याला भाव नसल्याने सटाणा तालुक्यातील ही घटना घडली.
Dec 8, 2018, 04:58 PM ISTवांद्रे भागात दोन मुलांसह दाम्पत्याची आत्महत्या
वांद्रे भागात दोन मुलांसह दाम्पत्याची आत्महत्या
Jun 23, 2018, 04:19 PM ISTफेसबूक पोस्ट करुन सोने व्यापाऱ्याची आत्महत्या
सातारा जिल्ह्यातील कराड येथील ज्वेलर्स व्यावसायिक राहुल फाळके यांना नोटबंदी आणि जीएसटीमुळे मोठा फटका बसला. त्यांचा व्यवसाय अडचणीत आला. आर्थिक अडचणीत सापडलेल्या राहुल फाळके यांनी आत्महत्या केली. त्यांनी याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट केलेय. ही पोस्ट व्हायरल होत आहे.
Mar 16, 2018, 06:53 PM ISTपिंपरीत नर्सिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
पिंपरीमधल्या डी. वाय. पाटील नर्सिंग कॉलेजमध्ये नर्सिंगच्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडलीय. संदीप खंडू कदम, असे आत्महत्या केलेल्या १९ वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे.
Mar 14, 2018, 07:12 PM ISTनागपुरात तलावात एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या
फुटाळा तलावात एकाच परिवारातील तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका लहान मुलीचा समावेश आहे.
Feb 3, 2018, 02:36 PM IST