sukanya samriddhi account

लग्नाचे वय होईपर्यंत तुमची मुलगी होईल लखपती; 'या' सरकारी योजनेत आत्ताच करा गुंतवणूक

Sukanya Samriddhi Yojana: भारत सरकारने मुलीच्या पालकांसाठी २०१५ मध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरु केली.

May 27, 2023, 05:39 PM IST

Sukanya Samrudhhi Yogana तून तुमच्या मुलीचे भविष्य होईल सुरक्षित, फक्त करा 500 रूपयांची गुंतवणूक

Sukanya Samruddhi Yojana: तुम्हाला जर का तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित (Investment) करायचे असेल तर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेतून तुम्ही गुंतवणूक करू शकता. त्यामुळे यातून तुम्हाला फार चांगले रिटर्न्स (Government Schmes) मिळू शकतात. 

Mar 3, 2023, 09:38 PM IST

Small Savings Scheme : छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात इतक्या टक्क्यांनी वाढ, केंद्र सरकारचं गिफ्ट

केंद्र सरकारने (Central Government) गुरुवारी तिसऱ्या तिमाहीसाठी (ऑक्टोबर-डिसेंबर) अल्पबचत योजनेसाठी (Small Saving Scheme) नवीन व्याजदर (Intrest Rate) जाहीर केले.  

 

Sep 29, 2022, 10:20 PM IST

वयाच्या 21 वर्षी तुमची मुलगी होणार लखपती...कसं काय जाणून घ्या?

या खास योजनेने तुमची मुलगी 21 वर्षातच नक्की लखपती होईल. 

Jul 27, 2022, 07:23 PM IST

1 एप्रिलपासून बंद होणार NPS,PPF आणि Sukanya Samriddhi खाते, जाणून घ्या कारण

1 एप्रिलपासून PPF, NPS आणि सुकन्या समृद्धी योजना यांसारख्या कर बचत योजनांमध्ये किमान शिल्लक ठेवणे अनिवार्य असणार आहे. जर तुम्ही चालू आर्थिक वर्षात या खात्यांमध्ये एकही रुपया जमा केला नसेल, तर त्यामध्ये 31 मार्च 2022 पर्यंत किमान आवश्यक रक्कम जमा करा, अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. किंवा खाते निष्क्रिय होऊ शकते.

Mar 28, 2022, 02:49 PM IST