sunil chetri

Sunil Chhetri : चित्रपटाहून सुंदर सुनील छेत्रीची लव्ह स्टोरी, प्रशिक्षकाच्या मुलीचा चोरून नंबर घेतला, मेसेज केले अन्...

Sunil Chhetri Love Story : क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्यानंतर सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारा फुटबॉलर म्हणून सुनील छेत्री याचं नाव आहे. पण सुनील छेत्रीची लव्ह स्टोरी तुम्हाला माहितीये का?

May 16, 2024, 11:41 PM IST

VIDEO : क्रिकेटर्सच नव्हे तर फुटबॉलर सुनील छेत्रीच्याही पाया पडतात फॅन्स

भारतीय क्रिकेटर्सची देवाप्रमाणे पुजा केल्याचे अनेक किस्से आपण ऐकले आहेत. भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला तर क्रिकेटचा देव ही पदवी देण्यात आलीये.

Jun 6, 2018, 07:41 PM IST

सुनील छेत्रीचं चाहत्यांना भावनिक आवाहन, विराटचाही पाठिंबा

भारतीय फुटबॉल टीमचा कर्णधार सुनील छेत्रीनं ट्विटरवरुन चाहत्यांना एक भावनिक आवाहन केलंय.

Jun 3, 2018, 09:58 PM IST

सुनील छेत्रीचं चाहत्यांना भावनिक आवाहन, विराटचाही पाठिंबा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 3, 2018, 06:30 PM IST

छेत्री एआयएफएफ प्लेयर ऑफ द इयर

सुनील छेत्रीला एआयएफएफ प्लेयर ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आलं आहे. छेत्रीने आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना १७ मॅच मध्ये १३ गोल नोंदवण्याची कामगिरी करुन दाखवली. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चांगला खेळ करणाऱ्या छेत्रीने त्याच्या क्लबकडून म्हणजेच चिराग युनायडेड तर्फे खेळताना देखील १० मॅचमध्ये सात वेळा गोल केले.

Dec 20, 2011, 04:57 PM IST