संजय राऊतांच्या घराची दुचाकीस्वारांनी रेकी केल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप
Sunil Raut And Aditya Thackeray On Sanjay Raut Residence Reki
Dec 20, 2024, 08:00 PM ISTसंजय राऊतांचे भाऊ... ती टीका आणि 'बकरी'; काय आहे प्रकरण?
विधानसभा निवडणुकीत उमेदवारांनी प्रचाराचा फोडला आहे. प्रचार करताना विरोधकांवर टीका करणं ही अतिशय सामान्य बाब आहे. पण आमदार सुनील राऊतांना हीच टीका भारी पडली आहे. विक्रोळी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
Nov 5, 2024, 11:30 AM ISTभांडुपमध्ये ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; ईव्हीएमचा डेमो ठेवल्याने पोलिसांची कारवाई
CM Eknath Shinde On Sunil Raut For Lok Sabha Election 2024
May 20, 2024, 04:20 PM ISTSanjay Raut | "रामदास कदमांची राष्ट्रवादीत जाण्यासाठी विनवणी"
Sunil Raut On Ramdas Kadam Not To Teach Sanjay Raut
Jun 21, 2023, 03:20 PM ISTVideo | सुनील राऊत यांच्या मतदारसंघात ठाकरे गटाला खिंडार; नगरसेविकेचा शिंदे गटात प्रवेश
MLA sunil Raut Revert Corporator Suvarna Karanje Criticism On Joining Shinde Group
Jun 15, 2023, 03:40 PM ISTसंजय राऊत यांना जवळच्या कार्यकर्त्याकडूनच धमकी? वाढीव सुरक्षेसाठी बनाव रचल्याची चर्चा
Sanjay Raut Death Threat : शिवसेनेचे (UBT) राज्यसभा सदस्य संजय राऊत आणि त्यांच्या आमदार भावाला जीवे मारण्याची धमकी दिल्याने दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. राऊत यांनी दावा केला होता की, मला आणि भावाला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. महाराष्ट्र सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी सुनील राऊत यांनी केली होती.
Jun 15, 2023, 12:47 PM ISTSanjay Raut Threat । संजय राऊत यांनी जीवे मारण्याची धमकी
MLA Sunil Raut Brother Of Sanjay Raut On Received Life Threat Call For Sanjay Raut
Jun 9, 2023, 12:25 PM IST"सकाळचा भोंगा बंद करा, अन्यथा..."; शरद पवारांनंतर संजय राऊतांनाही जीवे मारण्याची धमकी
Sanjay Raut Death Threat: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना धमक्या आल्या नंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनाही फोनवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दोघांनाही गोळी घालेन असे धमकी देणाऱ्याने म्हटलं आहे.
Jun 9, 2023, 11:16 AM ISTभावाकडून संजय राऊतांचं समर्थन; दोन्ही भावांवर कारवाई करण्याची शिंदे गटाची मागणी
Sunil Raut Support his MP Brother Sanjay Raut
Mar 1, 2023, 05:00 PM ISTSanjay Raut : संजय राऊत यांचं वादग्रस्त विधान, भावावरही कारवाई?
Sanjay Raut Controversial Statement : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी धक्कादायक विधान केले. विधिमंडळ पक्ष म्हणजे शिवसेना नाही, असे न्यायालयाने सांगितले आहे. महाराष्ट्रात विधिमंडळ हे तर ‘चोर’ मंडळ आहे, असे राऊत म्हणाले. त्याचवेळी कोल्हापुरात आल्यानंतर शिवसेना अधिक मजबूत होत आहे हे दिसून आलं. या दौऱ्याच्या निमित्ताने लोकसभेसंदर्भात चर्चा करु असे ते म्हणाले.
Mar 1, 2023, 12:31 PM ISTVideo | सुनील राऊत यांचे राऊतांच्या जामीनावरुन गंभीर आरोप
"Bail denied to prevent Sanjay Raut from speaking at Dussehra gathering" Sunil Raut's serious allegations
Oct 5, 2022, 01:05 PM ISTVideo | संजय राऊतांच्या जामिनासाठी सुनील राऊतांची दिल्लीवारी
MLA Sunil Raut's political encounter in Delhi for Sanjay Raut's bail
Sep 10, 2022, 01:35 PM ISTVideo | संजय राऊतांना 22 ऑगस्टपर्यत ईडीची कोठडी
Sunil raut Reaction On Sanjay raut ed custody
Aug 8, 2022, 09:05 PM ISTVideo | पत्राचाळ प्रकरणात मोहित कंबोज यांची चौकशी होणार?
Sunil Raut Allegation On Mohit Kamboj
Aug 6, 2022, 05:35 PM IST