sunny deol roaming drunk on juhu

सनी देओल दारुच्या नशेत मुंबईच्या रस्त्यावर भरकटला? काय आहे व्हायरल VIDEO चं सत्य

बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सनी देओल मुंबईच्या रस्त्यावर दिसत आहे. दरम्यान सनी देओल दारुच्या नशेत जुहूच्या रस्त्यावर होता असा दावा केला जात आहे. 

 

Dec 6, 2023, 12:59 PM IST