रजनीकांत आहे या सामान्य व्यक्तीचे मोठे फॅन
सुपरस्टार रजनीकांत सध्या त्यांचा कबाली या सिनेमामुले चांगलेच चर्चेच आहेत. त्यांचे चाहते सिनेमाघरांच्या बाहेर मोठी लाईन लावून सिनेमा पाहत आहे. पण अनेकांना ही गोष्ट माहित नसेल की सुपरस्टार रजनीकांत देखील एका व्यक्तीचे मोठे फॅन आहेत. 75 वर्षाच्या कल्याण सुंदरम या व्यक्तीसमोर ते देखील आदराने झुकतात.
Jul 24, 2016, 06:04 PM IST'कबाली'चे वेड लागले, देशभरातल्या रजनीकांतच्या चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह
जनीकांतचा बहुचर्चित चित्रपट कबाली, आज देशभरात प्रदर्शित होत आहे. त्या निमित्त दक्षिणेसह देशभरातल्या रजनीकांतच्या चाहत्यांमध्ये कमालीचं उत्साहाचं वातावरण आहे.
Jul 22, 2016, 08:16 AM ISTबॉलिवूडच्या स्वप्नांचा वेध घेणारा नवा सिनेमा 'बॉलिवूड डायरीज'
मुंबई : बॉलिवूचा शेहनशाह म्हणून ज्याची ओळख आहे तो कलाकार म्हणजे अमिताभ बच्चन.
Feb 19, 2016, 02:05 PM ISTहॉलीवूडच्या या जोडप्याचा होणार घटस्फोट ?
हॉलीवूडच्या सुपरस्टार जोडप्याचा होणार घटस्फोट.
Jan 26, 2016, 08:51 PM ISTपाहा, 'कबाली' सिनेमातला रजनीकांतचा गँगस्टर लूक!
अभिनेता रजनीकांतच्या नव्या सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिलीय. रजनीकांतचा आगामी चित्रपट 'कबाली'मध्ये तो एका वेगळ्याच लूकमध्ये दिसतोय.
Sep 16, 2015, 10:16 PM ISTचिमुरड्या हर्षालीला व्हायचंय सलमान अंकलसारखं 'सुपरस्टार'
'बजरंगी भाईजान' सिनेमात चिमुरड्या हर्षालीनं आपल्या निरागसपणानं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या वाह-वाह मिळवलीय. या सात वर्षीय चिमुरडीला आता सलमान खानसारखंच एक मोठी सुपरस्टार व्हायचंय.
Jul 21, 2015, 07:55 PM ISTसुपरस्टार राजेश खन्नांचा प्रसिद्ध बंगला जमीनदोस्त होणार
बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांचा वरदान आशीर्वाद हा बंगला आता पाडण्यात येणार आहे. या ठिकाणी तीन किंवा चार मजली इमारत बांधण्यात येणार आहे.मुंबईतील कार्टर रोडवरील राजेश खन्ना यांचा बंगला आहे.
Jun 22, 2015, 08:40 PM ISTसलमानने केली वरूण धवनची प्रशंसा
बॉलीवूड अभिनेता वरूण धवन याला आता नवा प्रशंसक मिळाला आहे. हा कोणी साधा प्रशंसक नाही, तर सुपरस्टार सलमान खान आहे. वरूणचा नवा चित्रपटाचा 'बदलापूर' टीझर नुकताच रिलीज झाला, यावर सलमानने सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 5, 2014, 06:39 PM ISTराजकारणात येण्याचे रजनीकांतचे संकेत
Nov 17, 2014, 11:29 AM ISTसुपरस्टार कमल हसनला केलं रुग्णालयात दाखल
सुपरस्टार कमल हसनची तब्येत बिघडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. फूड पॉयजनिंग झाल्यानं चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात भर्ती करण्यात आलंय. त्याच्या मॅनेजरनं ही माहिती दिलीय.
Sep 16, 2014, 07:01 PM ISTस्पॉट लाईट : सुपरस्टार
Jul 18, 2014, 04:46 PM ISTकेव्हिन पीटरसनकडून युवराज सिंहची स्तुती
दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा कर्णधार केव्हिन पीटरसन याने आयपीएलमध्ये फॉर्म पुन्हा गवसलेल्या युवराज सिंह याच्यावर स्तुती सूमनं उधळली आहेत.
May 14, 2014, 09:46 PM IST`बालिकावधू`... कजाकिस्तानात ठरली सुपरस्टार!
`बालिकावधू` या डेली सोपमधून अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकलेली अविका गौर कजाकिस्तान या मध्य आशियाई देशात भलतीच फेमस झालीय. इथं अविकाला `सुपरस्टार` म्हणून ओळखलं जातं.
Mar 20, 2014, 11:18 AM ISTअभिनेत्री ‘रेखा’च्या ब्युटी टिप्स!
बॉलिवूड जगातील एकेकाळच्या सुपरस्टार सदाबहार अभिनेत्री रेखा यांनी पन्नाशी ओलांडली तरी देखील त्यांच्याकडे बघून ते मुळीच वाटत नाही. तजेलदार त्वचा, तोच मादक आवाज आणि तीच फिट अॅण्ड फाईन ‘फिगर’ हे तिचं वैशिष्ट्य. तिच्या या ब्युटी सिक्रेटबद्दल टिप्स जाणून घ्या स्वत: रेखाजींकडून तर मग काय आहे रेखाजींच्या ब्युटीचं रहस्य जाणून घेऊया...
Dec 21, 2013, 02:26 PM ISTअभिनेता अभिषेक बच्चनची खंत
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा असलो तरी त्यांच्यासारखे उत्तुंग यश आपल्याला मिळू शकलेले नाही. आपण त्यांच्या यशाशी बरोबरी करू शकलेलो नाही, अशी खंत अभिषेक बच्चन याने आज व्यक्त केली.
Dec 18, 2013, 07:45 PM IST