उत्तर भारतीय नेत्यांना मराठी माणसाचे वावडे- राज
`दिल्लीतील उत्तर भारतीय नेत्यांना महाराष्ट्रातील मराठी नेत्यांचं नेहमीच वावडं आहे, त्यामुळेच नितीन गडकरी यांना बाजूला सारण्यात आलं आहे.`
Jan 24, 2013, 12:07 PM ISTढोबळेंसाठी मनसेची बॅटींग सुरू...
पोलीस अधिकारी वसंत ढोबळे यांना मुंबई महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आणा अशी मागणी, मनसेनं केली आहे.
Jan 16, 2013, 04:37 PM ISTओबामांसाठी हॉलिवूड पुढं... मॅडोना म्हणते मी होणार न्यू़ड
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हॉलिवुडही सरसावलंय. बराक ओबामा आणि मिट रोम्नी या दोघांच्या बाजूनेही कलाकार किल्ला लढवताहेत.
Nov 6, 2012, 10:21 AM ISTकाकांनी केला पुतण्याचा बचाव
जलसिंचनाची श्वेतपत्रिका काढण्यावरून आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर तडकाफडकी उपमुख्यमंत्री पदावर असणारे अजित पवार यांनी राजीनामा दिला. त्यानंतर विरोधकांच्या हिटलिस्टवर असणारे अजित पवार यांची पाठराखण राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. काका पुतण्याच्या बचावासाठी धावले असल्याचे पुण्यातील राष्ट्रीय अधिवेशनात दिसून आले.
Oct 20, 2012, 04:33 PM IST