बुलडोझर कारवाई थांबवा; सुप्रीम कोर्टाचे आदेश
बुलडोझर कारवाई थांबवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. आजवर झालेल्या कारवाईवरूनही कोर्टानं जोरदार ताशेरे ओढलेत.
Sep 17, 2024, 09:51 PM ISTमुलाने काही केलं तर बापाचं घर कसं पाडता? आरोपी सोडा, गुन्हेगाराचं घरसुद्धा पाडता येणार नाही!
SC on Bulldozer Actions : गुन्हेगार असेल तरी त्याच्या घरावर बुलडोझर चालवता येणार नाही, असं म्हणत 'बुलडोझर कारवाई'वर सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं आहे.
Sep 2, 2024, 03:44 PM IST