supreme court

Maharastra Politics : एकनाथ शिंदेंच्या अडचणीत वाढ? 'या' कारणास्तव सुप्रीम कोर्टाने जारी केली नोटीस!

Maharastra Political News : सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) त्यांच्या सर्व चाळीस आमदारांना नोटीस जारी केल्याची माहिती समोर आली आहे.

Jan 22, 2024, 05:30 PM IST

'राम मंदिर सोहळ्याचे थेट प्रक्षेपण थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा तमिळनाडूला सरकारला दणका

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतला प्राणप्रतिष्ठा सोहळा जगभरात पाहिला जात आहे. मात्र हा सोहळा पाहण्यावर तमिळनाडूमध्ये बंदी घालण्यात आली आहे. यावर आता सुप्रीम कोर्टानं महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

Jan 22, 2024, 12:08 PM IST

हिंदू पक्षाला झटका, मथुरेतील शाही ईदगाह मशिदीचा सर्व्हे होणार नाही; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणी हिंदू पक्षाला मोठा झटका बसला आहे. सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयावर स्थगिती आणली आहे ज्यामध्ये शाही ईदगाहचा सर्व्हे करण्याचा निर्णय देण्यात आला होता.

 

Jan 16, 2024, 12:03 PM IST

'फक्त अर्ज दाखल केला म्हणून काय..', उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राहुल नार्वेकर यांनी शिंदेची शिवसेना खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला होता. 

 

Jan 15, 2024, 08:47 PM IST

'मुलींनी सेक्सची इच्छा कंट्रोलमध्ये ठेवावी' कोर्टच्या या टिप्पणीवर सुप्रीम कोर्ट संतापून म्हटलं, 'तुमच्याकडून..'

Supreme Court On Girl Sexual Desire: वाढत्या वयामध्ये आपल्या शरीराचं पावित्र्य आणि अखंडता भंग होता कामा नये याची काळजी तरुणींनी घेतली पाहिजे, असंही उच्च न्यायालयाने म्हटलं होतं.

Jan 12, 2024, 10:53 AM IST

'हे इतके निर्लज्ज...', शिंदेची शिवसेना खरी ठरवल्यानंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Shiv Sena MLA Disqualification Result: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल अखेर 1 वर्ष 8 महिन्यांनी लागला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शिंदेंची शिवसेना हीच खऱी शिवसेना असल्याचा निकाल दिला आहे. 

 

Jan 10, 2024, 06:34 PM IST
Supreme Court Rejects Pune Lok Sabha Bypoll Elections PT38S

Loksabha Election | पुणे लोकसभा पोटनिवडणुकीला स्थगिती

Supreme Court Rejects Pune Lok Sabha Bypoll Elections

Jan 8, 2024, 02:55 PM IST

ठरलं! शिवसेना एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरेंची? 'या' तारखेला फैसला

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: शिवसेना आमदार अपात्र निकाल दोन दिवसांत लागण्याची शक्यता असून नवी दिल्लीतल्या कायदे तज्ज्ञांसोबत चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे यांची की उद्धव ठाकरे यांची याचा फैसला 2 फेब्रुवारीला होणार आहे.

 

Jan 8, 2024, 12:06 PM IST

महाराष्ट्राला अधिकार असताना तुम्ही निर्णय कसा घेता? बिल्किस बानो प्रकरणात 11 दोषींच्या सुटकेचा आदेश रद्द

Supreme Court on Bilkis Bano Case: बिल्किस बानोवरील सामूहिक बलात्कार प्रकरणी (Bilkis Bano Rape Case) 11 आरोपींची निर्दोष मुक्तता केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नाही तर या लोकांच्या सुटकेचे आदेश देण्याचा अधिकार गुजरात सरकारला नव्हता असेही न्यायालयाने म्हटले आहे.

Jan 8, 2024, 11:02 AM IST

'अदानींवर आरोप होतात तेव्हा भाजपचा..', ठाकरे गटाचा हल्लाबोल; म्हणाले, 'हिंडेनबर्ग प्रकरणात ED ला..'

Uddhav Thackeray Group Slams BJP Over Adani Hindenburg Case: प्रश्न हिंडेनबर्ग रिसर्चचा अजिबात नाही. सत्य व न्यायाचे वस्त्रहरण सुरू आहे ते उघड्या डोळ्याने पाहायचे काय? हाच प्रश्न आहे, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

Jan 5, 2024, 07:46 AM IST

'भारताच्या विकासात आमचं...'; हिंडनबर्ग प्रकरणात SC च्या दिलाशानंतर गौतम अदानींची पहिली प्रतिक्रिया

Adani Hindenburg Case Gautam Adani React: हिंडनबर्ग प्रकरणामध्ये अदानी समुहाची जी चौकशी सुरु आहे ती 'सेबी'कडून काढून एसआयटीला सोपवण्यात यावी अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेली.

Jan 3, 2024, 12:54 PM IST