Supreme Court : ठाकरे गटाच्या याचिकांवरील सुनावणी लांबणीवर
Thackeray Camp Petition In Supreme Court Hearing Postponed
Feb 28, 2024, 01:30 PM ISTसुप्रीम कोर्टाचा खासगी रुग्णालयातील उपचाराच्या दरांसंबंधी मोठा निर्णय! केंद्राला दिला आदेश
खासगी रुग्णालयाच्या दरांमध्ये मोठी तफावत निदर्शनास आणून दिल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) केंद्र सरकारला तातडीने कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. तसेच सर्व राज्यांमधील वैद्यकीय उपचारांचे दर प्रमाणित करण्याचं आवाहन केलं आहे.
Feb 28, 2024, 12:58 PM IST
'होय, मी चूक केली...', ध्रुव राठीचा व्हिडीओ शेअर केल्यावर अरविंद केजरीवालांनी का मागितली माफी?
CM Arvind kejriwal Apologized : अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलशी संबंधित कथित अपमानास्पद व्हिडिओ (Allegedly defamatory video) प्रकरणात आपली चूक मान्य केली.
Feb 26, 2024, 07:58 PM ISTलग्न केलं म्हणून महिलांना नोकरीवरून काढता येतं का? सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारलाच झापलं
Women Rights : सर्वोच्च न्यायालयानं आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या विषयांवर निकाल देत, सुनावणीदरम्यान भल्याभल्यांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचं काम केलं आहे. सरकारही यातून सुटलं नाहीये.
Feb 22, 2024, 12:33 PM IST
चंदीगड महापौर निवडणुकीत 'आप'चा विजय; घोटाळेबाज अनिल मसीह आहे तरी कोण?
Chandigarh Mayor Election : रिटर्निंग ऑफिसर अनिल मसीह (Anil Masih) यांनी केलेलं काम लोकशाही नियमाच्या विरुद्ध असल्याचं मत देखील सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. घोटाळेबाज अनिल मसीह आहे तरी कोण? असा सवाल विचारला जातोय.
Feb 20, 2024, 06:45 PM ISTMaharastra Politics : 'अजित पवारांचा कट उधळून लावलाय, त्यांना...', जितेंद्र आव्हाडांची सडकून टीका!
Jitendra Awhad Statement : पुढील तीन आठवडे निवडणूक आयोगाने दिलेलं नाव कायम राहणार असल्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. अशातच जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार गटावर सडकून टीका केली आहे.
Feb 19, 2024, 09:30 PM ISTNCP | 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' नावावर शिक्कमोर्तब, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Maharashtra Politics NCP SharadChandra Pawar Group
Feb 19, 2024, 08:55 PM ISTशरद पवार गटाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत महत्वाचा निर्णय
Sharad Pawar NCP New Symbol: शरद पवार गटाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. शरद पवार गटाला जे पाहिजे होते तेच नाव तेच मिळाले आहे. पक्षाचं चिन्ह देखील लवकरच दिले जाणार आहे.
Feb 19, 2024, 05:07 PM ISTगृहिणींचे योगदान नोकरदार व्यक्तीपेक्षा कमी नाही - सुप्रीम कोर्ट
गृहिणींचे काम हे नोकरदार महिलांच्या बरोबरीचे मानले जात नाही. आजच्या जगात बायको कमावती असेल तर बरे असा समज वाढत आहे.
Feb 19, 2024, 05:04 PM ISTPolitical News | शरद पवार गटाकडून पक्षाचं नाव आणि चिन्हासंबंधी सर्वोच्च न्यायालयात याचिका
Supreme Court Hearing Today On NCP Party Name And Symbol
Feb 19, 2024, 09:30 AM ISTनिवडणूक आयोगाविरोधात शरद पवार गट कोर्टात, पवारांच्या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी
Supreme Court Hearing Tomorrow On NCP Sharad Pawar Petition
Feb 18, 2024, 08:55 AM ISTनिवडणूक आयोगाविरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात, 19 फेब्रुवारीला सुनावणी
Ncp Sharad Pawar Group Case File Against lection commission
Feb 17, 2024, 07:15 PM ISTElectoral Bond Scheme : इलेक्टोरल बाँडमधून कोणत्या पक्षाने किती पैसे कमावले? भाजपचा आकडा पाहू...
Electoral Bond Scheme : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षांना मोठा दणका दिला आहे. केंद्र सरकारने आणलेल्या इलेक्टोरल बाँड्सवर सर्वौच्च न्यायालयाने बंदी घातल्याने एकच खळबळ माजली आहे.
Feb 17, 2024, 08:38 AM ISTसुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला मोठा धक्का; इलेक्टोरल बॉण्ड योजना रद्द
What is Elctrol Bond
Feb 15, 2024, 04:30 PM ISTइलेक्टोरल बाँडमधून कोणत्या पक्षाला किती देणग्या मिळाल्या? भाजपला सर्वाधिक लाभ
Electoral Bond : इलेक्टोरल बॉन्ड योजना सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आली आहे. ही योजना असंवैधानिक असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिला असून यामुळे केंद्र सरकारला मोठा धक्का बसला आहे. या योजनेमुळे कोणत्या पक्षा किती देणग्या मिळाल्यात जाणून घेऊयात.
Feb 15, 2024, 02:44 PM IST