...म्हणून अयोध्येचा निकाल लिहिणाऱ्या जजचं नाव जाहीर केलं नाही; चंद्रचूड यांनी सांगितलं खरं कारण
Ayodhya Ram Mandir Supreme Court Verdict: देशाचे सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी या निकालासंदर्भात सविस्तरपणे उत्तर देताना नेमकं या निकालामागील तर्क सांगितलं.
Jan 2, 2024, 01:15 PM ISTMLA Disqualification : विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्रता प्रकरणी मुतवाढ
Supreme Court Extended Time For Verdict Of MLA Disqualification
Dec 15, 2023, 03:45 PM ISTएमएस धोनीवर आरोप करणाऱ्या IPS अधिकऱ्याला 15 दिवसांचा तुरुंगवास, काय आहे प्रकरण?
MS Dhoni : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी संबंधिका एका प्रकरणावर सुनावणी करताना मद्रास हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. याप्रकरणात धोनीवर आरोपी करणाऱ्या एका आयपीएस अधिकाऱ्याला 15 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Dec 15, 2023, 03:43 PM IST'24 डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही दिलं तर? भुजबळ, फडणवीस, राणे..' मनोज जरांगेंनी मांडली भूमिका
Maratha Reservation: आम्हाला कायम स्वरूपी आरक्षण हवंय, 50 टक्क्यांच्या आत ते आरक्षण होईल का? जर ते टिकेल तर तो मराठ्यांचा विजय आहे.
Dec 15, 2023, 11:25 AM ISTVIDEO | जम्मू-कश्मिरला भारताचं संविधान लागू - सुप्रीम कोर्ट
Supreme Court Verdict On Jammu Kashmir Article 370 Abrogation
Dec 11, 2023, 12:15 PM IST'आता चर्चा करणे योग्य नाही'; कलम 370 हटवण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब
Supreme Court on Article 370 : मोदी सरकारला सोमवारी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. त्याला अंतर्गत सार्वभौमत्व नाही, असे सरन्यायाधिशांनी म्हटलं आहे.
Dec 11, 2023, 11:51 AM ISTजम्मू काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा येणार? सरकारच्या निर्णयावर सुप्रीम कोर्ट देणार महत्त्वाचा निकाल
Article 370 Verdict : पाच वर्षांपूर्वी मोदी सरकारने जम्मू काश्मिरच्या विशेष दर्जा देणारे कलम रद्द केलं होतं. आता तो निर्णय वैध होता की अवैध याचा निर्णय सुप्रीम कोर्ट देणार आहे. याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे.
Dec 11, 2023, 08:08 AM IST'...तर वैवाहिक बलात्कार हा गुन्हा नाही'; हायकोर्टानं केली पतीची निर्दोष मुक्तता
Marital rape : वैवाहिक बलात्काराबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने महत्त्वाचं विधान केलं आहे. मध्य प्रदेश हायकोर्टाने नोंदवलेल्या निरीक्षणाचा दाखला देत उच्च न्यायालयाने पतीला या गुन्ह्यात दोषी ठरवलेलं नाही.
Dec 9, 2023, 08:46 AM ISTSC Vs HC : 'दोन मिनिटांच्या लैंगिक आनंदावर…' उच्च न्यायालयच्या सल्ला, सुप्रीम कोर्टाची नोटीस
एका बलात्कार प्रकरणातील निर्णयाच्या कलकत्ता उच्च न्यायालयाच्या भाषेवर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणातील काही भाग अत्यंत आक्षेपार्ह आणि अन्यायकारक असल्याचं निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलंय.
Dec 8, 2023, 10:15 PM IST'..तर मी माझं नाव बदलेन'; जरांगे-पाटील आव्हान देत म्हणाले, 'भुजबळांना दंगली..'
Manoj Jarange Patil Challenge Chhagan Bhujbal: वाशिम येथील सभेमध्ये मराठा आरक्षणाची मागणी करणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका केली.
Dec 6, 2023, 08:28 AM ISTMaratha Reservation : मराठ्यांसाठी सरकार सुप्रीम कोर्टात; आज होणार सुनावणी
Supreme Court Hearing On Curative Petition For Maratha Reservation
Dec 6, 2023, 08:05 AM ISTMaratha Reservation | क्युरेटीव्ह पिटीशनवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी
What Is Curative Petition For Maratha Reservation In Supreme Court
Dec 5, 2023, 10:00 AM ISTMaratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी
Supreme Court Hearing On Curative Petition On Maratha Reservation
Dec 5, 2023, 08:00 AM ISTMumbai | नार्वेकर सुप्रीम कोर्टाकडे वेळ वाढवून मागणार - सूत्र
Mumbai | नार्वेकर सुप्रीम कोर्टाकडे वेळ वाढवून मागणार - सूत्र
Nov 29, 2023, 03:25 PM ISTमराठी पाट्या नसलेल्या 173 दुकानांना मुंबई महापालिकेचा दणका! कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई
Mumbai News : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेने शहरातील दुकानांवर मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात पाट्या लावणे बंधनकारक केले आहे. असे न करणाऱ्यांना दुकानांवर आता कारवाई करण्यात येत आहे.
Nov 29, 2023, 09:32 AM IST