supriya sule

सिंचनावरुन आरोपांचे शिंतोडे! सुप्रिया सुळे आणि अजित पवारांमध्ये जुंपली, म्हणाल्या 'कर नाही तर डर कशाला...'

Supriya Sule vs Ajit Pawar: सिंचन घोटाळ्यावरुन सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवारांमध्ये (Ajit Pawar) जुंपली आहे. आर आर पाटील (RR Patil) यांनी कर नाहीतर डर कशाला या न्यायातून चौकशी लावली असेल असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. 

 

Nov 7, 2024, 08:28 PM IST

EXCLUSIVE: अजित पवारांनी शरद पवारांना अध्यक्षपदावरुन हटवलं होतं, सुप्रिया सुळेंचा खळबळजक दावा

Supriya Sule on Ajit Pawar: अजित पवारांनी  (Ajit Pawar) शरद पवारांना (Sharad Pawar) अध्यक्षपदावरुन हटवलं होतं असा खळबळजनक दावा सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. 'झी 24 तास'ला दिलेल्या 'टू द पॉईंट'मधील मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे. महायुतीत सामील होण्यापूर्वी शरद पवारांना हटवलं. तसंच शरद पवारांना अध्यक्षपदावरुन हटवल्याचं लपवून ठेवलं असाही दावा त्यांनी केला आहे. राष्ट्रवादी पक्ष फोडला नाहीतर ओरबाडला अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. पक्ष सोडून जाणा-या प्रत्येकानं खंजीर खुपसला अशी खंतही त्यांनी मांडली. 

 

Nov 6, 2024, 05:11 PM IST
Who Was The Leader Who Meet Sharad Pawar Supriya Sule PT1M3S

शरद पवारांकडे छुपी मुलाखत देणारा तो नेता कोण?

Who Was The Leader Who Meet Sharad Pawar Supriya Sule

Oct 9, 2024, 12:15 PM IST

Bopdev Ghat Rape Case: 'तुमच्या पदाधिकाऱ्यावर महिलांचे अश्लील...'; चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

Bopdev Ghat Rape Case: सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी मंगळवारी सायंकाळी बोपदेव घाटात ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथे जाऊन पहाणी करत स्थानिक पोलिसांना काही निर्देश दिले.

Oct 9, 2024, 11:31 AM IST

सुप्रिया सुळे आणि सुषमा अंधारे यांच्यात वादाची ठिणगी! महाविकास आघाडीत महाबिघाडी

ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंचा हडपसर मतदारसंघावर दावा केला आहे. अंधारेंच्या दाव्याला सुप्रिया सुळेंनी विरोध केला आहे. हडपसरवरुन मविआच्या महिला नेत्यांत सुप्त संघर्ष पहायला मिळत आहे. 

Oct 8, 2024, 10:14 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सस्पेंस! सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये फाईलने चेहरा लपवणारा 'तो' नेता कोण?

Maharashtra politics : विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. 

Oct 8, 2024, 06:39 PM IST