सूरज परमार आत्महत्या प्रकरणाला नवे वळणं
सूरज परमार आत्महत्या प्रकरणी आता नवं वळण लागलंय. या प्रकरणी आत्तापर्यंत अनेक नगरसेवकांची चौकशी झालीय. चार संशयित नगरसेवकांना अटकही झालीय.
Dec 11, 2015, 08:50 AM ISTपरमार आत्महत्या प्रकरण : विक्रांत चव्हाण, नजीब मुल्लाला १४ दिवसांची कोठडी
बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी शरण आलेले ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवक नजीब मुल्ला, विक्रांत चव्हाण यांना १४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठविण्यात आली आहे.
Dec 5, 2015, 08:52 PM ISTसूरज परमार प्रकरण : चारही नगरसेवकांची शरणागती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2015, 03:12 PM ISTसूरज परमार आत्महत्या प्रकरण, चारही आरोपी नगरसेवकांची शरणागती
ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी चारही नगरसेवक आज सकाळी नऊ वाजता ठाण्यातील एसीबी कार्यालयात शरण आले. मुंबई उच्च न्यायालयाने एक डिसेंबरला या चौघांना शरण येण्याचे आदेश दिले होते.. त्यानूसार विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष नजीब मुल्ला, काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण आणि ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर चव्हाण हे चौघेजण आज शरण आलेत..
Dec 5, 2015, 11:17 AM IST