surat

नोटबंदीला एक महिना, सूरतमधील हिरे व्यवसायिक अडचणीत

नोटबंदीला आता एक महिना झाला तरी अनेक समस्या कायम आहेत. छोटे-मोठे उद्योग अडचणीत आले आहेत. सूरतमधील हिरे व्यावसायिक यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Dec 7, 2016, 08:33 PM IST

दिवाळी बोनस म्हणून कर्मचाऱ्यांना 400 फ्लॅट आणि 1260 गाड्या

सुरतचे हिरे व्यापारी सावजीभाई ढोलकिया हे त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून 400 फ्लॅट आणि 1260 गाड्या देणार आहेत.

Oct 27, 2016, 08:35 PM IST

अमित शाह यांची सुरतमधील सभा उधळून लावली

भाजप अध्यक्ष अमित शाह यांची सभा पाटीदार समाजाचे नेते हार्दीक पटेल यांच्या समर्थकांनी उधळून लावली. गुजरातमध्ये त्यामुळे दे धक्का बसला आहे. गुजरातमध्ये भाजपचे वर्चस्व कमी होत आहे, हे यातून दिसून येत असल्याचे प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

Sep 9, 2016, 10:52 AM IST

नागरिकांकडून पोलिसाला बेदम मारहाण

गुजरातच्या सुरतमध्ये एका पोलिसाला नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे.

Jul 25, 2016, 05:09 PM IST

नागपूर-सुरत हायवेचा ग्राऊंड रिपोर्ट

नागपूर-सुरत हायवेचा ग्राऊंड रिपोर्ट 

Jun 29, 2016, 09:12 PM IST

सुसाईड नोट लिहून मुलीची आत्महत्या

गुजरातच्या सुरत शहरात एका २० वर्षीय तरुणीने बिल्डिंगच्या अकराव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये.

May 13, 2016, 01:55 PM IST

एक डर्टी सवालने सनी लिऑन संतापली युवकाच्या कानाखाली भडकवली

 अभिनेत्री सनी लिऑनने एका युवकाच्या प्रश्नावर संताप व्यक्त करुन चक्क कानाखाली भडकवली. 

Mar 25, 2016, 01:14 PM IST

मोदींचा सूट घेणाऱ्या बादशाहांकडून २०० कोटीचं दान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वादात सापडलेला सूट खरेदी करणारे लावजीभाई बादशहा हे देशातील १० हजार मुलींच्या विवाहासाठी 200 कोटी रुपये दान करणार आहेत.

Feb 23, 2016, 11:21 PM IST

कुत्र्याला तिरंग्याचा ड्रेस घालणारा अटकेत

प्रजासत्ताक दिनी आपल्या पाळीव कुत्र्याला तिरंग्याचा ड्रेस घातल्याप्रकरणी सूरतमध्ये एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. 

Feb 9, 2016, 08:42 PM IST

नारायण साईचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध

स्वयंघोषित धर्मगुरु आसाराम आणि त्याच्या मुलगा नारायण साई यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता आसाराम आणि त्यांच्या मुलाविरोधात आता आसारामच्या सुनेने तक्रार दाखल केली आहे. 

Sep 20, 2015, 05:39 PM IST

अत्यंत गुप्त पद्धतीनं तयार झाला होता हार्दिकचा 'एकता यात्रे'चा प्लान

पोलिसांनी कारवाई करू नये यासाठी हार्दिकनं आपला रॅलीचा कार्यक्रम अत्यंत गुपचूपणे तयार केला होता... पण, ही रॅली निघण्याअगोदरच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Sep 19, 2015, 03:44 PM IST