surface

मायक्रोसॉफ्टच्या प्रमुखपदी पवन दावुलुरी; ते भारतात कुठं शिकलेयत माहितीये?

Pavan Davuluri new head of  microsoft windows surface : त्यातच आता आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. हे नाव नेमकं कोणाचंय? पाहा 

Mar 28, 2024, 03:33 PM IST

VIVO : ड्रोनप्रमाणे उडणार मोबाइलचा कॅमेरा, सोशल मीडियावर चर्चा

VIVO च्या नव्या फोनचे फिचर्स जाणून घ्या 

Sep 6, 2021, 08:06 AM IST

Chandrayaan2 : NASAला सापडले विक्रम लँडरचे अवशेष

सप्टेंबर महिन्यात चंद्रापासून काही अंतरावर असतानाच..... 

Dec 3, 2019, 07:42 AM IST

२० किमी उंच एलीव्हेटरवरून होणार अंतराळ यानाचं प्रक्षेपण

जगातील सर्वात मोठ्या एलीव्हेटर तयार करणाऱ्या एका कॅनेडियन कंपनीला, स्पेस एलीव्हेटर तयार करण्याचं पेटंट मिळालं आहे. एलीव्हेटर, दूबईतील जगात सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफापेक्षा २० पट उंच असणार आहे. या एलीव्हेटरच्य़ा एका टावरवरून अंतराळ यानाचं प्रक्षेपणही करता येणार आहे. 

Aug 18, 2015, 01:33 PM IST

‘आयपॅड’ला टक्कर देणार ‘सरफेस’

'अॅप्पल' या सॉफ्टवेअर कंपनीच्या आयपॅडला आत्तापर्यंत तोड नव्हती. पण, आता टॅबलेटच्या क्षेत्रात घुसून बाजी मारण्यासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीचा ‘सुपर’ सज्ज झालाय. मंगळवारी लॉस एंजलिसमध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीनं 10.6 इंचाचा एक टॅबलेट लॉन्च केलाय. या टॅबलेटचं नाव आहे, ‘सरफेस’...

Jun 19, 2012, 12:21 PM IST