पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास मोदींकडून सैन्य दलांना पूर्ण मोकळीक - सूत्र
पाकिस्तानच्या एफ १६ जातीच्या विमानांनी बुधवारी दुपारी भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही संरक्षण दलांना पुढील कारवाई करण्यास मोकळीक दिली आहे.
Feb 28, 2019, 09:28 AM ISTपुढचे ७२ तास जास्त महत्त्वाचे, पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांची दर्पोक्ती
नौशेरा सेक्टरमध्ये भारतीय हद्दीमध्ये पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांनी घुसखोरी केल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.
Feb 27, 2019, 02:31 PM ISTघटनाक्रम... राजौरी, नौशेरामध्ये सकाळी नक्की काय घडलं?
पाकिस्तानच्या हवाई दलाची एफ १६ जातीच्या विमानांनी हवाई हद्दीचे उल्लंघन करीत बुधवारी सकाळी भारतीय हद्दीत घुसखोरी केली.
Feb 27, 2019, 12:50 PM IST... म्हणून भारताकडून 'जैश'च्या तळावर हवाई हल्ले - सुषमा स्वराज
यापुढे या स्वरुपाची आणखी कारवाई करण्याचा आमचा कोणताही इरादा नसल्याचे भारताने बुधवारी आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पष्ट केले.
Feb 27, 2019, 10:32 AM ISTहोय, आमच्या तळांवर हवाई हल्ले झालेत; मसूद अजहरची कबुली
जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अजहर याने बालाकोटमध्ये हवाई हल्ले झाल्याचे मान्य केले आहे.
Feb 27, 2019, 09:20 AM IST