surgical strike

मोदी सरकारच्या काळातच झाली पहिली सर्जिकल स्ट्राईक

भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला. भारताने केलेला हा सर्जिकल स्ट्राईक पहिला होता की नाही यावरुन अनेक चर्चाही रंगल्या. मात्र, आता या सर्जिकल स्ट्राईकवरुन मोठा खुलासा झाला आहे.

Aug 27, 2017, 10:27 PM IST

'टीव्ही अॅंकरच्या अपमानास्पद प्रश्नामुळे सर्जिकल स्ट्राईक केला'

माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकबद्दल मोठा खुलासा केला आहे. 

Jul 1, 2017, 01:36 PM IST

सर्जिकल स्ट्राईक करायला फडणवीस गेले का मोदी?

घरात राहून कोणीही शेर असतो, एकदा सर्जिकल स्ट्राईक करून दाखवा, असं आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिलं होतं. 

Feb 12, 2017, 09:02 PM IST

अखेर, चंदू चव्हाण मायदेशी परतले!

सर्जिकल स्ट्राईकच्या दरम्यान चुकून पाकिस्तानात गेलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांची अखेर सुटका झालीय. वाघा बॉर्डरवर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी चंदू चव्हाण यांना भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलंय. 

Jan 21, 2017, 04:20 PM IST

'तर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू'

सीमेपलीकडून पाकिस्तानची आगळीक थांबली नाही तर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल

Jan 3, 2017, 10:17 PM IST

पुढचा सर्जिकल स्ट्राईक बेहिशेबी मालमत्ता बाळगणाऱ्यांवर!

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर आता बेहिशेबी मालमत्ता बाळगणाऱ्यांवर कारवाई होणार, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे.

Nov 13, 2016, 01:23 PM IST

पीएम मोदींच्या काळ्या पैशावरील सर्जिकल स्ट्राईकचा पाकिस्तानवर प्रभाव

काळ्यापैशा विरोधात अवलंबलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा प्रभाव शेजारील देशांवर देखील पडत आहे, पाकिस्तानात सुद्धा मोठ्या नोटांवर बंदी आणण्याची तयारी सुरू आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सिनेटर उस्मान सैफुल्ला खानने संसदेत प्रस्ताव ठेवला होता, त्यात ५००० आणि १००० च्या नोटांवर बंदी घालण्याची चर्चा होती. 

Nov 11, 2016, 08:12 PM IST

मोदींच्या सर्जिकल स्ट्राईकचे पाकिस्तानात पडसाद

काळा पैसा आणि बनावट नोटा यावर पंतप्रधान मोदींनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा परिणाम शेजारील देश पाकिस्तानवर देखील दिसू लागला आहे. पाकिस्तानात आता मोठ्या नोटांवर बंदी आणण्याची मागणी होऊ लागली आहे.

Nov 11, 2016, 07:16 PM IST

मोदींचा काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राइक - अमित शहा

पंतप्रधान मोदींनी आज काळा पैशाच्या बाबतीत खूप मोठा निर्णय घेतला आहे. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेत मोदींनी काळा पैसा जवळ बाळगणाऱ्यांना मोठा दणका दिला. देशाला संबोधित करत पंतप्रधान मोदींनी हा निर्णय जनतेच्या समोर ठेवला.

Nov 8, 2016, 11:55 PM IST

हॉकी टीमची पाकिस्तानवर 'सर्जिकल स्ट्राईक'

हॉकी टीमची पाकिस्तानवर 'सर्जिकल स्ट्राईक'

Nov 1, 2016, 07:44 PM IST

यूपीए सरकारला सर्जिकल स्ट्राईकचा सल्ला दिला होता - मेनन

मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यानंतर यूपीए सरकारला सर्जिकल स्टाईकचा सल्ला दिला होता मात्र यूपीए सरकानं तो टाळल्याचा गौप्यस्फोट माजी परराष्ट्र सचिव आणि यूपीए सरकारच्या काळातील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी केलाय.

Oct 28, 2016, 01:44 PM IST

'29 सप्टेंबरलाच छोटी दिवाळी साजरी केली'

भारतीय लष्करानं 29 सप्टेंबरला पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला.

Oct 24, 2016, 09:24 PM IST

काळा पैसा-भ्रष्टाचारावर सर्जिकल स्ट्राईकचा पंतप्रधानांचा इशारा

काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर सर्जिकल स्ट्राईक करण्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे.

Oct 22, 2016, 09:18 PM IST

सर्जिकल स्ट्राईक याआधीही झाली होती - केंद्र सरकारची माहिती

मोदी सरकारच्या काळात पहिल्यांदाच भारतानं केलेली सर्जिकल स्ट्राईक सार्वजनिक झाली... त्यानंतर अगोदरच्या काँग्रेस सरकारच्या काळात सर्जिकल स्ट्राईक झाल्या होत्या की नव्हत्या यावरून बराच वाद झाला. त्यानंतर आता मात्र या मुद्द्यावर केंद्र सरकारनं अधिकृतरित्या आपली भूमिका स्पष्ट केलीय.

Oct 19, 2016, 10:11 AM IST