suriya

'या' दाक्षिणात्य कलाकारांनी मुंबईत घेतलंय अलिशान घर

गेल्या काही काळांपासून दाक्षिणात्य सुपरस्टार्सला मुंबईचं आकर्षण वाढत चाललं आहे. त्यातच हिंदी सिनेसृष्टीत दाक्षिणात्य कलाकारांची वाढती लोकप्रियता लक्षात घेता अनेक कलाकारांनी मुंबईत अलिशान घरं खरेदी केली आहेत. पाहूया या कलाकारांची नावं

Jan 17, 2024, 11:10 PM IST

सूर्याच्या 'कंगुवा' चित्रपटातून Bobby Deol करणार दाक्षिणात्य सिनेसृष्टीत करणार एन्ट्री!

Bobby Deol in Kanguva Movie With Suriya :  दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्यासोबत स्क्रिन शेअर करणार बॉबी देओल... पण यावेळी हिरो नाही तर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार अभिनेता...

Jul 26, 2023, 03:01 PM IST

जेष्ठ अभिनेत्री आशा पारिख दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित

68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारादरम्यान, बॉलीवूड सुपरस्टार अजय देवगणला तान्हाजी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. 

Sep 30, 2022, 08:20 PM IST

सुपरस्टार सूर्याच्या पत्नीपुढे भल्याभल्या अभिनेत्री Fail; पाहा त्याची Filmy Love Story

सुर्याला 'सूरराई पोत्रू' या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. 

Jul 26, 2022, 12:44 PM IST

'या' अभिनेत्याने का घेतली चाहत्याच्या मुलीची जबाबादरी? कारण थक्क करणारं

चाहत्याच्या मुलीची जबाबदारी आता प्रसिद्ध अभिनेत्याच्या खांद्यावर, का घेतला एवढा मोठा निर्णय?

 

May 31, 2022, 12:52 PM IST

तिचा पुन्हा 'जयभीम'; कारण सततचं 'लैंगिक शोषण', 'जातीभेद' आणि...

का विरोधात उभी करतेय कायद्याची मोठी फळी...पाहा

Apr 1, 2022, 11:53 AM IST

जिच्या शोषणावर जय भीम आला तिला मदत, तर अभिनेत्याला संरक्षण

ज्या महिलेच्या अतोनात शोषणावर "जय भीम" चित्रपट आला तिला आर्थिक मदत, तर धमकीनंतर अभिनेत्याला पोलीस संरक्षण

 

Nov 17, 2021, 03:45 PM IST

Corona : रोजंदारीवर काम करणाऱ्यांना 'या' कलाकारांकडून आर्थिक मदत

मदतीचा हात पुढे करणारे हे कलाकार आहेत.... 

 

Mar 24, 2020, 04:44 PM IST

...म्हणून #Suriya37Title ट्विटर ट्रेंडमध्ये

जाणून घ्या त्यामागची रंजक कारणं... 

Dec 31, 2018, 11:38 AM IST

बाहुबलीच्या कटप्पाविरोधात अजामिनपात्र वॉरंट, जाणून घ्या पूर्ण

 बाहुबली आणि बाहुबली २ यातील कटप्पाची भूमिका निभाविणारे अभिनेता सत्यराज यांच्या विरोधात उटी कोर्टात अजामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आला. 

May 23, 2017, 08:44 PM IST

16 वर्षांची सुरैया झाली 64 वर्षांची

कॅलेंडरनुसार सुरैया 16 वर्षांची झाली, पण त्यांच्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या बघून तुम्हाला विश्वास बसणार नाही.

Feb 28, 2016, 04:01 PM IST