surya dosh

Ravi Yog 2023 : कुंडलीत शनि-सूर्य दोषामुळे त्रास होतो? रवि योगावर आज करा खास उपाय

Ravi Yog 2023 and Saturday Tips :  कुंडलीतील दोषांमुळे तुमची कामे बिघडत आहेत का? असे असेल तर आज रवि योगावर काही खास उपाय करून तुम्ही या दोषांपासून मुक्ती मिळवू शकता. 

Apr 29, 2023, 07:32 AM IST

Surya ki Mahadasha : तुमचं नशीब अमाप पैसा-प्रसिद्धी? 6 वर्षाच्या सूर्य महादशेत पालटणार भाग्य

Surya ki Mahadasha :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यदेवाची महादशा 6 वर्षे टिकते. ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्याचे स्थान शुभ असते ते महादशा काळात त्यांचं आयुष्य राजासारखं असतं. 

 

Feb 16, 2023, 12:35 PM IST