14 मार्चला सूर्य-राहूचा ग्रहणयोग; कुंभसह 3 राशींवर 1 महिना घोंघावणार संकट
सूर्यदेव 14 मार्चला मीन राशीत प्रवेश करणार आहेत. या राशीत आधीच राहू विराजमान आहे. ज्योतीषशास्त्रात राहूला पापी ग्रह मानलं जातं.
Mar 13, 2024, 06:57 PM IST
Budhaditya Yog: गुरुच्या राशीमध्ये बनतोय 'बुधादित्य राजयोग'; 'या' राशींना धनलाभ होण्याचे योग
Budhaditya Yog: सूर्य आणि बुधाचा संयोग होतोय. या दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे बुधादित्य नावाचा राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींना लाभ मिळणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
Feb 16, 2024, 09:32 AM ISTSurya Gochar: फेब्रुवारीमध्ये सूर्य करणार कुंभ राशीत प्रवेश; 'या' राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ
Sun Transit In Kumbha: शनीच्या राशीमध्ये सूर्याचा प्रवेश काही राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करणार आहे. यावेळी काही राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे
Jan 23, 2024, 10:34 AM ISTBudhaditya Rajyog : 1 वर्षानंतर कुंभ राशीत सूर्य व बुधाचा संयोग! 'या' राशींवर पैशांचा पाऊस
Budhaditya Rajyog : मकर राशीत लवकरच बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे काही राशींना आर्थिक लाभ होणार आहे. त्या लोकांना बंपर फायदा होणार आहे.
Jan 19, 2024, 11:30 AM IST
Sun-mars Yuti: 5 वर्षांनंतर होणार मंगळ-सूर्याची युती; 'या' राशींच्या व्यक्ती मालामाल होण्याची शक्यता
Sun And Mangal Conjunction: फेब्रुवारी महिन्यात मंगळ आणि सूर्याचा संयोग होणार आहे. 5 वर्षांनी या दोन अनुकूल ग्रहांचा संयोग मकर राशीत होणार आहे.
Jan 18, 2024, 11:44 AM ISTसूर्याचा मकर राशीत प्रवेश; या 4 राशींचा गोल्डन टाइम सुरु
सूर्याने आज मकर राशीत प्रवेश केला आहे. मकर राशीत येताच सूर्य उत्तरायण झालं असून, देवी-देवतांचे दिवस सुरु झाले आहेत.
Jan 15, 2024, 08:25 PM IST
Makar Sankranti 2024 : सूर्य गोचरसह मकर संक्रांतीला 77 वर्षांनंतर अद्भूत योग! 'या' राशींचे लोकं होणार श्रीमंत
Surya Gochar and Makar Sankranti 2024 : पौष महिन्यात सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो त्याला मकर संक्रांत असं म्हणतात. वर्षभरात सूर्य 12 वेळा संक्रमण करतो. मात्र पौष महिन्यातील संक्रमणाला विशेष महत्त्व आहे. सूर्य गोचर आणि त्यासोबत काही शुभ दुर्मिळ योग जुळून आले आहेत. जे काही राशींसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे.
Jan 14, 2024, 02:02 PM ISTMakar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला 77 वर्षांनंतर दुर्मिळ योग! 'या' राशीचे लोक होणार धनवान
Makar Sankranti 2024 : मकर संक्रांती म्हणजे सूर्य हा शनीच्या राशीत मकर राशीत प्रवेश करतो. मकर राशीतील सूर्याचं संक्रमण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. यंदा मकर संक्रांत 15 जानेवारीला असून यादिवशी 77 वर्षांनंतर दुर्मिळ योग निर्माण झाला आहे.
Jan 8, 2024, 08:14 PM IST