suryakumar yadav marathi news

IND vs NZ : न्यूझीलंडविरूद्ध भारत हरलाच पण सूर्याच्या नावावर करिअरमधील सर्वात खराब विक्रमाची नोंद

शुक्रवारी झालेल्या सामन्यामध्ये न्यूझीलंड संघाने भारताचा 21 धावांनी पराभव झाला. या सामन्यामध्ये भारताचा पराभवच झाला नाही तर तुफानी बॅटींग करणाऱ्या सूर्यकुमार यादवच्या नावावर एका खराब रेकॉर्डची नोंद झाली.

Jan 28, 2023, 08:11 PM IST

Ind vs Nz: नाम तो सुना होगा सूर्याsss! 40 धावा करणार अन् माही-रैनाचा विक्रम मोडणार

IND vs NZ T20 : टी-20 मालिकेला आजपासून सुरूवात होत असून पहिला सामना रांची येथे खेळवला जाणार आहे. 360 डिग्री प्लेअर म्हणून ओळखला जाणारा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. सूर्यकुमार यादव मोठा विक्रम रचण्याच्या मार्गावर आहे.

Jan 27, 2023, 04:35 PM IST

Suryakumar Yadav : न्यूझीलंडविरूद्ध सूर्यकुमार यादवचा शतकी टप्पा पार, माहीचाही 'तो 'विक्रम मोडला

टीम इंडियाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये छाप पाडली आहे. बॅटींगला आल्यावर टी-20 मध्ये खोऱ्याने धावा काढणारा सूर्या अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर करतो. सूर्याने आपल्या 14 धावांच्या लहान खेळीमध्ये दोन षटकार मारले होते. दोन षटकार मारत सूर्याने एक पराक्रम केला आहे.

Jan 24, 2023, 06:47 PM IST

जी चूक सर्वांनी केली ती सूर्याच्या वडिलांनी हेरली, सात शब्दात पोराला दिला 'हा' सल्ला!

सूर्याच्या गळ्यात उपकर्णधारपदाची माळ पडल्यानंतर वडिलांकडून मोलाचा सल्ला!

Dec 29, 2022, 07:14 PM IST

T20 World Cup, India vs England: टीम इंडियाचा 'हा' खेळाडू म्हणजे...; ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूचे वक्तव्य

India vs England: टी20 वर्ल्डकप आता अंतिम टप्प्यापासून काही पावलं दूर आहे. गेल्या 6 वर्षांनंतर भारतने टी20 वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे.

Nov 8, 2022, 10:54 AM IST