suryakumar yadav statement

Suryakumar Yadav: मी सामन्यापूर्वी सांगितलेलं की...; सिरीज जिंकल्यानंतर पाहा काय म्हणाला सूर्या?

Suryakumar Yadav: विजयासह टीम इंडियाने 5 सामन्यांची ही सिरीज देखील खिशात घातली आहे. या विजयासह टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव खूश दिसून येत होता. 

Dec 2, 2023, 07:14 AM IST

Suryakumar Yadav: मी त्याला फक्त सांगितलं की...; सामना जिंकण्यासाठी सूर्याने ईशानला क्रिझवर दिला खास गुरुमंत्र

Suryakumar Yadav Statement: टीम इंडियाने ( Team India ) ऑस्ट्रेलियाचा 2 विकेट्सने पराभव केला. यावेळी कर्णधार सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) आणि ईशान किशन यांनी तुफान फलंदाजी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.  

Nov 24, 2023, 01:58 PM IST

IPL 2021 : Mumbai Indians च्या Middle order फलंदाजाच्या खराब खेळावर Suryakumar Yadav चे वक्तव्य

मुंबईने सलग तिन सामने जिंकले, परंतु हे 3 सामने जिंकणे शक्य झाले ते मुंबईच्या गोलंदाजामुळे, कारण मुंबईच्या फलंदाजांनी हवी तशी चांगली फलंदाजी केली नाही.

Apr 24, 2021, 03:44 PM IST