suryakumar yadav

T20 WC: 'तुझा रेषेला पाय लागला होता का?', सूर्यकुमार यादव काय म्हणाला? अक्षर पटेलने केला खुलासा, 'आधी तो...'

टी-20 वर्ल्डकपच्या (T20 World Cup) अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) घेतलेल्या झेलनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. सूर्यकुमार यादवचा पाय सीमेला लागला होता असा दावा काहींनी केला होता. दरम्यान अक्षर पटेलने (Axar Patel) सूर्यकुमार यादवने या झेलसंबंधी काय सांगितलं होतं याचा खुलासा केला आहे. 

 

Jul 21, 2024, 02:51 PM IST

'हार्दिकच कॅप्टन हवा होता, त्याने काही..', गंभीर, आगकरवर बरसला क्रिकेटर; म्हणाला, 'त्याच्या पाठीशी गुजरातचं..'

Gautam Gambhir Ajit Agarkar T20I Captaincy Move: हार्दिक पंड्याकडे भारतीय टी-20 संघाचं नेतृत्व जाईल असं वाटत असतानाच गौतम गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आलेलं आहे. यावरुनच गंभीरच्या माजी सहकाऱ्याने टीका केलीय.

Jul 20, 2024, 01:13 PM IST

'ही नवीन भूमिका...', कॅप्टन झाल्यानंतर सूर्यकुमारची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'मी कधीच...'

Suryakumar Yadav First Reaction After Named As Captain: हार्दिक पांड्या किंवा शुभमन गिलला कर्णधारपदी नियुक्त करण्याऐवजी बीसीसीआयने सूर्यकुमार यादवच्या  (Suryakumar Yadav) गळ्यात कर्णधारपदाची माळ घालत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला असून सूर्यकुमार यादवनेही यावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Jul 20, 2024, 11:32 AM IST

Inside Story: सूर्या की हार्दिक? कॅप्टनपदावरुन BCCI च्या बैठकीत तुफान राडा; 'या' 2 गोष्टींच्या आधारे ठरलं

Suryakumar Yadav Vs Hardik Pandya Captaincy Decision: रोहित शर्मानंतर हार्दिक पंड्या भारताचा कर्णधार होईल असं वाटत असतानाच ही जबाबदारी सूर्यकुमारकडे सोपवण्यामागील खरं कारण समोर आलं आहे.

Jul 19, 2024, 12:18 PM IST

मिळालं नाहीये मिळवलंय... सूर्यकुमार यादवच्या कर्णधारपदाची आकडेवारी, Winning Percentage पाहून बसेल धक्का

Suryakumar Yadav Captaincy Record: रोहित शर्मानंतर भारतीय संघाचं नेतृत्व हार्दिक पंड्या करेल असं मानलं जात असतानाच अचानक सूर्यकुमारकडे भारतीय संघाची धुरा कशी सोपवण्यात आली असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र सूर्यकुमारच्या कॅप्टन्सीचा रेकॉर्ड पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. एकदा ही आकडेवारी पाहाच...

Jul 19, 2024, 09:35 AM IST

IND vs SL : तेलही गेलं अन् तुपही गेलं! 'या' कारणामुळे बीसीसीआयने हार्दिक पांड्याला दिली नाही कॅप्टन्सी

India T20I Squad for Sri Lanka tour: टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar yadav) रोहित शर्माचा उत्तराधिकारी असणार आहे. मात्र, हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) का डावललं? यावर बीसीसीआयने हिंट दिली आहे.

Jul 18, 2024, 08:30 PM IST

IND vs SL : सूर्यकुमार यादव रोहित शर्माचा उत्तराधिकारी! टी-ट्वेंटीसाठी 'या' 15 खेळाडूंना संधी, पांड्याला दुहेरी धक्का

India Squad vs Sri Lanka : आगामी श्रीलंका दौऱ्यात टी-ट्वेंटी संघाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) असणार आहे. तर इतर 15 खेळाडूंची नावं जाहीर झाली आहेत.

Jul 18, 2024, 07:50 PM IST

Team India: सूर्यकुमार कर्णधार बनल्यास कोण होणार उप-कर्णधार? 'या' खेळाडूंची नावं चर्चेत

Team India: मिळालेल्या माहितीनुसार, टी-20 फॉर्मेटचा कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याचं नाव पुढे आहे. रोहित शर्मा असताना हार्दिक टीमचा उपकर्णधार होता. 

Jul 17, 2024, 05:40 PM IST

IND vs SL : हार्दिक पांड्या नाही तर मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू होणार टी-ट्वेंटीचा कॅप्टन

Suryakumar Yadav emerges as T20 captain : रोहित शर्मानंतर टीम इंडियाचा (India T20I Captain) कर्णधार कोण असणार? असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. अशातच हार्दिक पांड्याचं नाव कर्णधारपदासाठी चर्चेत आहे. मात्र टीम इंडियाचा नवा कोच गौतम गंभीरच्या मनात कर्णधार म्हणून एका खास व्यक्तीचं नाव आहे.

Jul 16, 2024, 11:39 PM IST

'रोहित शर्मानंतर....' गौतम गंभीरच्या एका मतावर ठरणार भारतीय संघाचं भवितव्य; BCCI मोठ्या निर्णयाच्या तयारीत

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टी-20 मधून निवृत्ती जाहीर केली आहे. यानंतर टी-20 संघाच्या नव्या कर्णधाराचा शोध घेतला जात आहे. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांच्यातील एक नाव बीसीसीआयला अंतिम करायचं आहे. 

 

Jul 16, 2024, 02:49 PM IST

'T20 WC Final चा नव्हे तर 8 वर्षांपूर्वीचा 'हा' कॅच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा'; SKY चा दावा

Suryakumar Yadav Talks About Most Important Catch: टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यामध्ये सुर्यकुमार यादवने तुफान फटकेबाजी करणाऱ्या डेव्हिड मिलरचा सीमारेषेजवळ अप्रतिम कॅच घेतला. मात्र हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा कॅच नसल्याचं सुर्यकुमारने म्हटलं आहे. त्याने त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा कॅच कोणता हे सुद्धा सांगितलं आहे. तो नक्की काय म्हणालाय पाहूयात...

Jul 9, 2024, 03:18 PM IST

ना सूर्या ना शुभमन, 'या' खेळाडूने ठोकलेत टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं

टी-ट्वेंटीचा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्या नावावर सर्वाधिक टी-ट्वेंटी शतकाचा विक्रम आहे.

Jul 8, 2024, 05:19 PM IST

'ऑस्ट्रेलियाच्या चिटींगचे...', सूर्यकुमारच्या कॅचवर शंका घेणाऱ्यांना गावसकरांनी झापलं! म्हणाले, 'त्याच्याकडे..'

Sunil Gavaskar Slams Australi On Suryakumar Yadav T20 World Cup Final Catch: सूर्यकुमार यादवने घेतलेल्या कॅचवरुन प्रश्न उपस्थित केले जात असतानाच गावसकर यावरुन संतापलेत.

Jul 7, 2024, 06:06 PM IST

T20 WC: 'हे काय होतंय', पहिल्या ओव्हरमध्ये जे घडलं ते पाहून विराट झाला होता आश्चर्यचकित, रोहितला म्हणाला, 'मला फार...'

विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्यासाठी स्पर्धेचा शेवट परीकथेप्रमाणे होता, खासकरुन जेव्हा सुरुवातीचे विकेट गेले तेव्हा असं सांगितलं आहे. 

 

Jul 5, 2024, 08:24 PM IST

'कमी बोलून उत्तर देता येतं हे रोहित शर्माकडून शिकावं' देवेंद्र फडणवीसांची शाब्दिक फटकेबाजी

Team India Satakar : महाराष्ट्र विधानभवनात टी20 विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा महाराष्ट्र सरकारकडून शाही सन्मान करण्यात आला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे यांना 1 कोटीचं बक्षी जाहीर करण्यात आलं. तर टीम इंडियाला 11 कोटींचं बक्षीस देण्यात आलं.  

Jul 5, 2024, 07:01 PM IST