surykumar yadav century

Suryakumar Yadav चं शतक पाहून Virender Sehwag देखील भारावला, म्हणतो 'आम्ही आत्मविश्वासाने..'

Virender Sehwag on Suryakumar Yadav : अनेक दिग्गज खेळाडूंनी सूर्यकुमार यादवचे गोडवे गायले, अशातच आता टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने देखील सूर्याचं तोंडभरून कौतूक केलंय.

May 13, 2023, 05:30 PM IST

IND vs Sl:सुर्यकुमार यादवसाठी नेमकी फिल्डींग लावायची तरी कशी? श्रीलंकेच्या कर्णधाराला पडला प्रश्न

Surykumar Yadav Century : टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची (surykumar yadav) बॅट पुन्हा एकदा तळपली आहे. सूर्यकुमार यादवने (surykumar yadav) श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात पुन्हा एकदा अनपेक्षित अशी खेळी करून दाखवली आहे. सूर्याने 51 बॉलमध्ये नाबाद 112 धावा ठोकल्या आहेत. या खेळीत त्याने 7 फोर आणि 9 सिक्स लगावले आहेत. या त्याच्या खेळीच क्रिकेट वर्तुळात कौतूक होतेय.

Jan 8, 2023, 02:46 PM IST

IND vs SL: अखेरच्या सामन्यात टीम इंडियाचा दणदणीत विजय; सामन्यासह मालिकाही खिशात!

India beat Sri lanka : भारताने दिलेल्या 229 धावांचं आव्हान पार करताना श्रीलंकेची टीम 137 धावांवर ढासळली. श्रीलंकेला मैदानावर जास्त वेळ तग धरून थांबता आलं नाही आणि संघ 137 धावा करत सामना गमावला. त्याचबरोबर भारताने ही मालिका 2-1 अशी जिंकली आहे.

Jan 7, 2023, 10:18 PM IST

IND vs SL : सुर्याचा 'भीमपराक्रम'! शतकी खेळी करत 'हे' रेकॉर्ड ब्रेक

Surykumar Yadav Century :श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात नाबाद शतकी खेळी केली आहे. हे शतक ठोकून त्याने नवीन वर्षाची चांगली सुरूवात केली आहे. तसेच सूर्याने ठोकलेल्या या शतकाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. हे रेकॉर्ड कोणते आहेत, ते जाणून घेऊयात. 

Jan 7, 2023, 09:43 PM IST

IND vs SL :टीम इंडियाने श्रीलंकेला दिले इतक्या धावांचे आव्हान

 IND vs SL 3rd T20 : टीम इंडियाचा स्टार खेळाडू सुर्यकुमार यादव राजकोटच्या मैदानावर तळपला आहे. सुर्याने तिसऱ्या टी 20 सामन्यात नाबाद शतकी खेळी केली आहे.

Jan 7, 2023, 08:35 PM IST

IND vs SL: राजकोटच्या मैदानावर सूर्याचं वादळ; Suryakumar Yadav ची धमाकेदार सेंच्यूरी!

IND vs SL,Suryakumar Yadav: सूर्याची बॅटिंग पाहून फिल्डर फिल्डिंग करायची कुठे?, असा सवाल आता उपस्थित होत आहे. सुर्याने गोलंदाजांना धु धु धुतला...

Jan 7, 2023, 08:26 PM IST