sushant singh

रिया चक्रवर्ती प्रेमात; Sushant Singh नंतर करतेय 'या' श्रीमंत उद्योजकाला डेट

रिया चक्रवर्ती दिवगंत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड होती.  बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अशी बातमी आहे की ती अब्जाधीश बिझनेसमेनला डेट करत आहे,

Aug 30, 2023, 04:14 PM IST

Sushant Singh Rajput Case: रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा, सीबीआयनं दिला महत्त्वाचा निर्णय

Rhea Chakraborty Bail: रिया चक्रवर्तीला आता एक मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सध्या तिला मोकळा श्वास मिळाला आहे. CBI नं यावेळी कोर्टात तिच्या जामीनाला आव्हान न देण्याचे कोर्टात सांगितले आहे. 

Jul 18, 2023, 09:12 PM IST

Kai Po Che 10 Years : अजूनही दिग्दर्शक अभिषेक कपूरला सुशांतच्या सतावतात 'त्या' आठवणी, म्हणाला, 'आजही...'

Kai Po Che 10 Years: डिप्रेशनमध्ये असणाऱ्या सुशांत सिंह राजपूतने त्याच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं नक्की कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. जरीही सुशांत आज आपल्यात नसला तरी, त्याचे काही चित्रपट नेहमीच प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील.

Feb 22, 2023, 05:12 PM IST

SSR: सुशांत सिंह राजपूतच्या 'त्या' फ्लॅटमध्ये येणार भाडोत्री! भाडं वाचून चक्रावून जाल

Sushant Singh Rajput Flat On Rent: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूचं अडीच वर्षे उलटून गेली तर गूढ कायम आहे. असं असताना सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला तो फ्लॅटची जोरदार चर्चा रंगली आहे. सुशांतनं (Sushant Singh Rajput) हा फ्लॅट तीन वर्षांसाठी भाड्यावर घेतला होता. 

Jan 4, 2023, 07:26 PM IST

Sushant Singh Rajput Death : सुशांत सिंह राजपूतची हत्या? नव्या दाव्यानंतर रिया चक्रवर्तीची पोस्ट, म्हणाली जीव वाचवला....

अभिनेता Sushant Singh Rajput याच्या मृत्यूला आता अडीच वर्षांचा कालवधी लोटला आहे, पण अजूनही त्याच्या मृत्यूचं कोडं उलगडलेलं नाही, आता त्याच्या मृत्यूप्रकरणी एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे. 

Dec 28, 2022, 10:55 AM IST

'तो माझं सर्वस्व होता'... एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंहच्या आठवणीत अंकिता लोखंडे भावुक

टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच टीव्हीच्या सुपरहिट रिअॅलिटी शो डान्स इंडिया डान्स सुपर मॉम्सच्या मंचावर सहभागी होताना दिसणार आहे.

Sep 1, 2022, 11:18 PM IST

Rhea Chakraborty चा बोल्ड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

रियाचा बोल्ड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Dec 21, 2021, 07:00 PM IST

सुशांतच्या लहानपणीचा फोटो शेअर करत श्वेता म्हणाली...

सुशांत आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

 

 

Sep 28, 2020, 11:01 AM IST

... म्हणून अभिनेत्रीने केली स्वतःची ड्रग्स टेस्ट

सुशांत आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील 'ड्रग्स प्रकरण' सध्या चांगलचं गाजत आहे.

 

Sep 27, 2020, 04:26 PM IST

Drugs Case : एनसीबीकडून सारा आणि श्रद्धाला विचारण्यात आले 'हे' प्रश्न

सुशांत आत्महत्या प्रकरणाला आता ड्रग्स कनेक्शनचं वळण मिळालं आहे.

 

Sep 26, 2020, 11:02 PM IST

Drugs Case : सुशांतसिंह ड्रग्ज घेत होता, श्रद्धा कपूरनंतर साराकडून कबुली

सुशांत आत्महत्या प्रकरणाला आता ड्रग्स कनेक्शनचं वळण मिळालं आहे.

 

Sep 26, 2020, 04:47 PM IST