Special Report On Demonetisation | भारतात पुन्हा नोटबंदी? मोदींच्या मागणीमुळे संसदेत चर्चा, पाहा रिपोर्ट
A demand to gradually phase out 2,000 rupee currency notes was made in the Rajya Sabha on Monday with BJP MP Sushil Kumar Modi saying citizens holding such banknotes should be given two years to deposit it.
Dec 12, 2022, 09:55 PM ISTराजभवनात होणार नितीश कुमारांचा शपथविधी
बिहारमध्ये उद्या एनडीए सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता
Nov 15, 2020, 01:58 PM ISTनवी दिल्ली | राहुल गांधींना पाटणा न्यायालयाचे आदेश
नवी दिल्ली | राहुल गांधींना पाटणा न्यायालयाचे आदेश
Court Asks Rahul Gandhi To Appear In Person On 20 May In Defamation Suit Filed By Sushil Kumar Modi
कवितेच्या माध्यमातून लालूंनी साधला विरोधकांवर निशाणा
चारा घोटाळाप्रकरणी कोर्टाने शिक्षा सुनावल्यावर लालू प्रसाद यादव यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.
Jan 6, 2018, 09:04 PM ISTलालुंचे भवितव्य टांगणीला; चारा घोटाळा प्रकरणी दुपारी तीनला फैसला
बिहारमधल्या बहुचर्चित चारा घोटाळ्याशी संबंधित तीन प्रकरणांवर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रांचीच्या विशेष सीबीआय कोर्टात निकाल सुनावला जाणार आहे.
Dec 23, 2017, 12:41 PM ISTचारा घोटाळा; लालूंच्या भवितव्याचा आज फौसला
गेली अनेक वर्षे देशात चर्चेत असलेल्या आणि न्यायालयात प्रलंबित असलेल्या चारा घोटाळा प्रकरणी न्यायालात आज (शनिवार) आपला निर्णय देणार आहे.
Dec 23, 2017, 08:25 AM ISTबिना बँड, हुंडा, मिरवणूक, जेवणाशिवाय होणार उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाचं आदर्श लग्न
बिहारमध्ये सध्या विनाहुंड्याच्या लग्नांना प्रोत्साहन दिलं जात आहे. यातच आता बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाचं लग्न अगदी साध्या पद्धतीने होणार आहे.
Dec 3, 2017, 02:08 PM ISTगुहावटी | जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 10, 2017, 06:06 PM ISTनितीश कुमार आणि मोदींना तुरूंगात टाकल्याशिवय गप्प बसणार नाही
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भागलपूर येथील घोटाळ्याची नितीश कुमार यांना संपूर्ण माहिती होती, असा आरोप करत नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना या प्रकरणात तुरूंगात टाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे लालूंनी म्हटले आहे.
Sep 12, 2017, 07:41 PM IST'सुमो' होणार बिहारचे उपमुख्यमंत्री, भाजप-जेडीयूचे सरकार
बिहारमध्ये महाआघाडी तुटल्यानंतर असे मानले जाते की जनता दल (युनायटेड) आणि भाजप यांची युती होण्याची शक्यता आहे. असे झाले तर भाजपचे वरिष्ठ नेते सुशील कुमार मोदी पुन्हा उपमुख्यमंत्री होऊ शकतात.
Jul 26, 2017, 08:26 PM IST