sushil kumar

त्या रात्रीची कहाणी : कुस्तीपटू सुशील कुमार याने सागरला अशी केली मारहाण, पोलीस चौकशीत ही गोष्ट आली समोर

कुस्तीपटू सुशील कुमार (Wrestler sushil kumar) आणि सहकाऱ्यांनी सागर धनखार याला तीस ते चाळीस मिनिटे मारहाण केली, असे दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.

Aug 4, 2021, 01:28 PM IST

पोलिसांचा आरोपी सुशील कुमारबरोबर सेल्फी, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

हत्येतल्या आरोपीबरोबर सेल्फी घेण्याचा पोलीस कर्मचाऱ्यांना मोह

Jun 25, 2021, 04:38 PM IST

जवळच्या मित्रामुळेच ऑलिम्पिक कुस्तीपटू सुशील कुमारच्या अडचणी वाढल्या

सुशील कुमारची 7 दिवस पोलीस कोठडी मिळावी म्हणून पोलिसांचे न्यायालयात प्रयत्न

May 29, 2021, 04:56 PM IST
DELHI WRESTLER SUSHIL KUMAR SAGAR DHANVAD LAST VIDEO PT4M9S

मर्डर VIDEO VIRAL | जखमी सागर धनगड हात जोडून सुशील कुमारकडे जीवाची भिक मागत होता...

मर्डर VIDEO VIRAL | जखमी सागर धनगड हात जोडून सुशील कुमारकडे जीवाची भिक मागत होता...

May 28, 2021, 02:55 PM IST

मर्डर VIDEO VIRAL | जखमी सागर धनगड हात जोडून सुशील कुमारकडे जीवाची भिक मागत होता...

सुशील कुमारच्या अडचणीत वाढ, मारहाणीदरम्यानचा व्हिडीओ आला समोर

May 28, 2021, 10:23 AM IST

म्हणतात ना येथे चांगले चांगले पैलवान रडून देतात...रात्रभर रडला पैलवान सुशील कुमार

भारताला ऑल्मिपिकमध्ये 2 वेळा पदक मिळवून देणाऱ्या सुशील कुमारला पैलवान सागन धनकर (Sagar Dhankhar) मृत्यू प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.

May 25, 2021, 03:36 PM IST

कुस्तीपटू हत्या प्रकरणी आरोपी सुशील कुमारसह साथीदाराला बेड्या

दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये झालेल्या मारहाण आणि कुस्तीपटू हत्या प्रकरणी फरार आरोपी ऑलिम्पिक मेडलिस्ट सुशील कुमारला अटक करण्यात आली आहे. 

May 23, 2021, 11:40 AM IST

ऑलिम्पिक मेडलिस्ट कुस्तीपटू सुशील कुमारला जालंधरमधून अटक- सूत्र

दिल्लीतील छात्रसाल स्टेडियमवर झालेल्या कुस्तीपटू हत्या प्रकरणानंतर सुशील कुमार फरार होता.

May 23, 2021, 09:18 AM IST

कुस्तीपटू हत्याकांड: सुशील कुमारची माहिती देणाऱ्याला दिल्ली पोलीस देणार मोठं बक्षीस

कुस्तीपटू हत्याकांड, सुशील कुमारच्या अडचणीत वाढ, पोलिसांकडून माहिती देणाऱ्याला बक्षीस

 

May 18, 2021, 09:36 AM IST

कुस्तीपटू हत्या प्रकरण: ऑलम्पिक विजेता सुशील कुमारबाबत आरोपीकडून मोठा खुलासा

ऑलिम्पिक मेडलिस्ट सुशील कुमारच्या अडचणीत वाढ, पोलिसांकडून फरार कुस्तीपटूसह साथीदारांचा शोध सुरू

May 12, 2021, 12:30 PM IST

कुस्तीपटूची हत्या : ऑलिम्पिक मेडलिस्ट सुशील कुमार फरार, घरावर पोलिसांचा छापा

कुस्तीपटूच्या हत्येप्रकरणात  ऑलिम्पिक मेडलिस्ट सुशील कुमारचंही नाव असल्याचानं त्याचा शोध सुरू आहे. 

May 6, 2021, 01:13 PM IST

सुशील कुमारला कुस्तीत 74 किलो वजनीगटात सुवर्ण पदक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 12, 2018, 03:28 PM IST

अखेर सुशीलकुमार आखाड्याबाहेरच, चाहत्यांची निराशा

भारतीय कुस्तीपटू आणि दुहेरी ऑलिम्पीक विजेता सुशील कुमार याच्यासाठी कुस्तीचा आखाडा आता धुसरच होताना दिसत आहे. 

Jan 20, 2018, 10:23 PM IST

मल्ल परवीन राणाचा आरोप, सुशीलकुमार मला मारण्याच्या प्रयत्नात

अलिकडेच सुशीलकुमार समर्थक आणि परवीन राणाचे समर्थक आपापसात भिडले होते.

Jan 9, 2018, 07:58 PM IST