suyash tilak instagram

'सुटकेचे स्वप्न...', सुयश टिळकच्या पत्नीचा ग्लॅमरस अंदाज, कॅप्शन चर्चेत

सुयश टिळकची पत्नी आयुषीने ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

Mar 20, 2024, 10:19 PM IST

'गेले काही महिने हा कलाकार...', 'रात्रीस खेळ चाले'मधील 'पांडू'साठी सुयश टिळकची पोस्ट

प्रल्हाद कुरतडकरचे कौतुक केले आहे. तसेच त्याचा अभिमान वाटत असल्याचेही त्याने म्हटले आहे. 

Feb 9, 2024, 08:48 PM IST