swachh bharat mission

मेट्रोतल्या तरुणाच्या 'या' कृतीचे नैटकऱ्यांकडून जोरदार कौतुक; Photo होतोय व्हायरल

Delhi Metro : दिल्ली मेट्रोतल्या तरुणाच्या या कृतीचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक केले जात आहे कारण कोणतीही लाज न बाळगता हाताने त्याने सांडलेला डबा उचलला

Dec 4, 2022, 04:29 PM IST

काळा पैसा भारतात परत आणणारच - मोदी

विदेशातील बँकांमध्ये किती काळा पैसा आहे याचा नेमका आकडा आमच्याकडे उपलब्ध नाही. मात्र हा काळा पैसा भारतातील गरीबांचा असून त्यातील पै न् पै परत आणू असा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.  

Nov 2, 2014, 12:31 PM IST