swarajyarakshak sambhaji

Exclusive : अमोल कोल्हे अभिनयातून संन्यास घेण्याच्या तयारीत; स्वत:च केला खुलासा

Amol Kolhe : अमोल कोल्हे यांनी 'झी 24 तास'ला दिलेल्या मुलाखतीत अभिनयातून संन्सास घेण्याच्या तयारीत असल्याचा खुलासा केला आहे. 

May 10, 2024, 08:18 AM IST

VIDEO : 'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम अभिनेत्री शरद पवारांसोबत प्रचारसभेच्या व्यासपीठावर; म्हणाली, 'निष्ठावंतांचा सातारा...'

Swarajyarakshak Sambhaji : 'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम अभिनेत्रीनं शरद पवारांच्या प्रचारसभेत लावली हजेरी... 

May 2, 2024, 11:12 AM IST

'मी आत्महत्या करायला गेले अन्...', 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

Ashwini Mahangade :  'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतील अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिनं आत्महत्या केल्याचा विचार केल्याचे म्हटले आहे. 

Oct 28, 2023, 04:27 PM IST

Shantanu Moghe: '... त्यानंतरही शंतनू मोघेने रंगमंचावर साकारला अभिनय' प्रिया मराठेची भावूक पोस्ट व्हायरल

कलाकारांचे आयुष्य हे कधीच सरळं नसतं. त्यांच्या आयुष्यात (Shantanu Moghe News) अनेक चढउतार हे असतातच. त्यातून स्टेजवर काम करताना अनेक अडथळे त्यांना पार करावे लागतात, अशावेळी मग कुठेलही शारिरीक व्यंग असो नाहीतर इतर त्रास प्रत्येक अडचणींना सामोरे जात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ते आपल्या समोर आलेल्या कठीण प्रसंगांना तोंड देतात. त्यामुळे त्यांच्या जिद्दीला दाद द्यावी तेवढीच कमी. अशा एक हरहुन्नरी अभिनेत्यानं पाय फ्रॅक्चर झालेला असतानाही स्टेजवर उभं राहून नाटकं सादर केले.

Apr 6, 2023, 05:51 PM IST

डरकाळी! 'संभाजी नाही... छत्रपती संभाजी राजे म्हणायचं...'

औरंगजेबाला नजरेतूनच रागे भरत..... 

Feb 21, 2020, 10:31 AM IST

महाराज.... घात झाला! 'स्वराज्यरक्षक संभाजीं'ची गनिमांशी झुंज

मालिकेतील हे वळण प्रेक्षकांच्या कारळात चर्रssss करणारं 

 

Feb 13, 2020, 03:37 PM IST

जगदंब! 'स्वराज्यरक्षक संभाजी' घेणार प्रेक्षकांचा निरोप

मुख्य भूमिका साकारणारे अमोल कोल्हे भावूक 

Feb 3, 2020, 02:44 PM IST

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत शंभू राजांना होणार का अटक?

संभाजी महाराजांना होणार का अटक? 

Dec 15, 2018, 01:18 PM IST

"स्वराज्य रक्षक संभाजी" मालिकेसाठी अभिनेत्री शिकली 'ही' गोष्ट

अभिनेत्री शिकल्या नव्या गोष्टी

Jun 13, 2018, 04:52 PM IST

मालिका मसाला | स्वराज्यरक्षक संभाजी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 27, 2018, 03:00 PM IST