swearing ceremony

मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय! मंडप सजला, सरपंचांचा भव्य शपथविधी सोहळा पार पडला

आतापर्यंत आपण मुख्यमंत्री, पंतप्रधानांचे शपथविधी सोहळे पाहिले असतील, पण सांगलीत पार पडला सरपंचपदाचा भव्य शपथविधी सोहळा

 

 

 

Jan 5, 2023, 02:21 PM IST

कुमारस्वामींच्या शपथविधी सोहळ्यात भाजप विरोधकांचे शक्तीप्रदर्शन

प्रादेशिक पक्षांच्या बळकटीकरणासाठी सर्व प्रादेशिक पक्षांचे नेते शपथविधीला आले असल्याची प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी दिलीय.

May 23, 2018, 03:29 PM IST

नरेंद्र मोदींच्या शपथविधीला जयललितांचा बहिष्कार?

एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या उपस्थितीनं अनेकांनी टीका केलीय. तर दुसरीकडे श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांना शपथविधीला बोलावल्यानं तामिळनाडूत अनेक नेते खवळलेत. मोदींच्या उद्या होणाऱ्या शपथविधीवर जयललिता बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे.

May 25, 2014, 07:17 PM IST

शरीफ दौऱ्याबाबत तोंडात मिठाची गुळणी का? शिवसेनेला सवाल

पाकिस्तानचं नाव निघताच नेहमी विरोध करणारी शिवसेना आता गप्प का? पाकिस्तानचे पंतप्रधान यांच्या भारत दौऱ्याबाबत शिवसेनेच्या तोंडात मिठाची गुळणी का?, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय.

May 24, 2014, 08:26 PM IST