swine flu mumbai

मुंबईत आता स्वाईन फ्लूचा राक्षस, कोरोना सारख्याच लक्षणांमुळे चिंता वाढणार

आनुवंशिक आजार असणा-या व्यक्तींमध्ये तसंच लहान मुले आणि गर्भवती मातांमध्ये हा आजार गंभीर रुप धारण करताना दिसतो. 

Jun 21, 2021, 10:13 PM IST

स्वाईन फ्लूने मुंबईत घेतला महिलेचा बळी

मुंबईत स्वाईन फ्लूमुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत महिला धुळ्याची रहिवासी असून तीला १० एप्रिलला उपचारासाठी जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. वृषाली देवरे असं या महिलेचं नाव आहे.

Apr 13, 2012, 04:18 PM IST

मुंबईत 'स्वाईन फ्लू' !

पुण्यानंतर आता मुंबईतही स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत. मुंबईतल्या खाजगी रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्लूचे पाच रुग्ण आढळले. याबाबात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून माहिती घेण्याचं काम सुरु असल्याचं सांगण्यात येतंय.

Mar 28, 2012, 05:29 PM IST