Rohit Sharma: खरंच जिंकलो? विश्वास बसत नाहीये...; विजयानंतरही वारंवार का खात्री करतोय रोहित शर्मा?
Rohit Sharma: वर्ल्डकप जिंकण्याच्या भावनेबाबत बोलताना रोहित शर्मा म्हणाला, "ही भावना खूप वेगळी आहे. तो क्षणच माझ्यासाठी भारी होता. माझ्यासाठी हे एका स्वप्नासारखं होतं
Jul 2, 2024, 10:24 AM IST'या' भीतीपोटी अमिताभ बच्चन यांनी पाहिली नाही वर्ल्डकपची फायनल! भारताच्या विजयानंतर बिग बींचा खुलासा
Amitabh Bachchan Did Not Watch Final Match : अमिताभ बच्चन यांनी भारताच्या T20 वर्ल्ड कपच्या विजयानंतर सोशल मीडियावर केला खुलासा
Jun 30, 2024, 11:01 AM ISTRohit Sharma: ज्या मातीत विजय मिळवला त्याच मातीला चाखून प्रणाम, रोहित शर्माचा भावुक करणारा Video
Rohit Sharma: आयीसीसीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा पीचवर तिथली माती चाखून तिला वंदन केलं आहे.
Jun 30, 2024, 08:25 AM ISTटीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकताच गौतम गंभीरची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाला...
Gautam Gambhir On T20 WC Final : भारताने दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला आहे. बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला.
Jun 30, 2024, 02:05 AM ISTरिकी पॉटिंगची मोठी भविष्यवाणी; T20 World Cup फायनलपूर्वी रोहित शर्माला दिली वॉर्निंग, म्हणाला...
Ricky Ponting Big Prediction : टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलआधी ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉटिंगने टीम इंडियाला मोलाचा सल्ला दिलाय. (India vs South Africa T20 World Cup Final)
Jun 29, 2024, 04:10 PM ISTIND vs SA Final Rules: फायनलमध्ये पाऊस आला तर कसे असतील ICC नियम? पाहा कोणत्या टीमला होणार फायदा
India vs South Africa T20 World Cup Final ICC Rules: टी-20 वर्ल्डकपमध्ये आयसीसीने सेमीफायनल आणि फायनलसाठी नियमांमध्ये काही बदल केले आहेत. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका फायनलसाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आयसीसीने त्यासाठी रिझर्व डेची घोषणा करण्यात आली आहे.
Jun 29, 2024, 08:17 AM ISTकोण जिंकणार टी-20 वर्ल्ड कप? भारत की आफ्रिका? Shoaib Akhtar म्हणतो...
भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यातील फायनलमध्ये कोणता संघ जिंकणार? यावर शोएब अख्तरने मोठं वक्तव्य केलंय.
Jun 28, 2024, 09:18 PM IST