t20 world cup cricketers contract

FIFA WC 2022 खेळण्यासाठी इतकी फी घेतात खेळाडू? टी 20 वर्ल्डकपची तुलना पाहून चक्रावून जाल

FIFA World Cup 2022: फीफा वर्ल्डकप स्पर्धेला 20 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेची जगभरातील क्रीडारसिक आतुरतेने वाट पाहात आहेत. या स्पर्धेत 32 संघ सहभागी होणार आहेत. त्यात 6 संघ आशियातील आहेत. 

Nov 14, 2022, 04:36 PM IST