'बाबर आझम म्हणजे काय धोनी नव्हे,' पाकिस्तानचे खेळाडू LIVE टीव्हीवर भिडले, 'तुम्ही टोळ्या घेऊन...'
पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी खेळाडू अहमज शेहजाद (Ahmed Shehzad) याने बाबर आझम (Babar Azam) म्हणजे काय महेंद्रसिग धोनी (MS Dhoni) नव्हे, ज्याला पीसीबी (PCB) कर्णधार म्हणून संघात परत आणेल असं विधान केलं आहे. शेहजादच्या या विधानावर इमाम-उल-हकने लगेच प्रतिक्रिया दिली.
Jun 5, 2024, 05:22 PM IST
'विराट कोहलीला माझ्या टी-20 संघात जागा नाही', हेडनने स्पष्टच सांगितलं; रोहित शर्माबाबतही मोठं विधान
T20 World Cup: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी खेळाडू मॅथ्यू हेडनने (Matthew Hayden) विराट कोहली (Virat Kohli) विरुद्ध यशस्वी जैसवाल (Yashasvi Jaiswal) यांच्यापैकी पहिल्या क्रमांकावर कोण खेळावं यावर परखड मत मांडलं आहे.
Jun 3, 2024, 03:01 PM IST
T20 WC: 'मला माफ कर, आमचा संघ लायकीचा नाही', पाकिस्तानी पत्रकाराने मागितली जाहीर माफी, मायकल वॉन म्हणाला 'तुझी...'
इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकल वॉनने (Michael Vaughan) इंग्लंडच्या खेळाडूंनी पाकिस्तानविरोधातील मालिका खेळण्याऐवजी आयपीएल (IPL) खेळायला हवी होती असं म्हटलं आहे.
Jun 1, 2024, 04:00 PM IST
'जर तुम्ही पांड्याला पाचवा गोलंदाज म्हणून खेळवलं...', संजय मांजरेकरांचा रोहित शर्माला इशारा, 'शमी असता तर...'
T20 World Cup: माजी भारतीय क्रिकेटर संजय मांजरेकर यांनी भारतीय संघाला इशारा दिला आहे. हार्दिक पांड्याला पाचवा गोलंदाज म्हणून खेळवण्यापेक्षा फिरकी गोलंदाजीवर भर द्यावा असा सल्ला त्यांनी दिला आहे.
Jun 1, 2024, 02:00 PM IST
T20 World Cup: दबाव असल्याने हार्दिक पांड्याची निवड? जय शाह यांनी स्पष्टच सांगितलं, 'IPL मध्ये...'
Jay Shah on Hardik Pandya Selection in T20 World Cup: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर (Ajit Agarkar) हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) टी-20 संघात घेण्यास फार उत्सुक नव्हते असा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
May 17, 2024, 01:33 PM IST
रिंकू सिंगला वर्ल्डकप संघात का घेतलं नाही? BCCI ने अखेर सोडलं मौन, म्हणाले 'शुभमन गिलनेही त्याच्यापेक्षा...'
आगामी टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) संघात रिंकू सिंगला (Rinku Singh) स्थान न देण्यात आल्याने बरीच चर्चा सुरु आहे. दरम्यान, बीसीसीआयचे निवड समिती प्रमुख अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी यावर भाष्य केलं आहे.
May 2, 2024, 09:30 PM IST