t20wc

'राहुल द्रविड ओरडला अन् नंतर त्याच्या डोळ्यात....', आर अश्विनने केला खुलासा, 'तो घरी बसून...'

भारताने टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकला आणि त्यासह राहुल द्रविडचा (Rahul Dravid) मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळही संपला. टी-20 वर्ल्डकपच्या अखेरच्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. 

 

Jul 23, 2024, 01:20 PM IST

BCCI टी-20 वर्ल्डकप विजेत्या संघाला 125 कोटींचं वाटप कसं करणार? रोहित, द्रविडला किती मिळणार? सपोर्ट स्टाफचं काय?

T20 World Cup Prize Money Distribution: भारतीय क्रिकेट संघाने टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्यानंतर बीसीसीआयने (BCCI) 125 कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे. पण हे पैसे नेमके खेळाडूंमध्ये कसे वाटले जाणार आहेत? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.  

 

Jul 8, 2024, 12:28 PM IST

ही दोस्ती तुटायची नाय! रोहित शर्माच्या बालमित्रांचं भन्नाट सेलिब्रेशन; खांद्यावर उचलून एकच जल्लोष, VIDEO व्हायरल

टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्यानंतर भारतीय संघाला पाहण्यासाठी गुरुवारी मुंबईत अक्षरक्ष: जनसागर उसळला होता. मरीन ड्राईव्हवर (Marine Drive) लाखोंच्या संख्येने क्रिकेट चाहते भारतीय संघाची एक झलक पाहण्यासाठी उभे होते. 

 

Jul 5, 2024, 12:41 PM IST

'हारी बाजी को जितना, इसे आता है...' अंथरुळाला खिळण्यापासून मैदान गाजवण्यापर्यंतचा प्रवास; पंतचा 'हा' Video पाहाच

Team India : टी20 विश्वचषक घेऊन भारतीय क्रिकेट संघ अखेर मायदेशी दाखल झाला आहे. संघ भारताच्या भूमीत दाखल होताच सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत. 

 

Jul 4, 2024, 10:15 AM IST

Team India : तहान, भूकेसह झोपही विसरले क्रिकेटप्रेमी; टीम इंडियाच्या विमानावर क्षणोक्षणी अशी ठेवली नजर...

Team India : भारतीय नागरिकांच्या नावे अनोखा विक्रम... टीम इंडियासोबत जणू प्रत्येक भारतीयानंही केला बार्बाडोस ते भारतापर्यंतचा प्रवास... 

 

Jul 4, 2024, 08:32 AM IST

'निष्पक्ष स्पर्धा खेळवा, तुम्ही जर असल्या मैदानांवर...', पराभवानंतर अफगाणिस्तानचा प्रशिक्षक संतापला, 'सपाट मैदानं...'

टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) अफगाणिस्तान (Afghanistan) संघाचा विजयरथ अखेर सेमी फायनलमध्ये थांबला आहे. दक्षिण आफ्रिकेने (South Africa) अफगाणिस्तानचा अत्यंत लाजिरवाणा पराभव केला. 

 

Jun 27, 2024, 04:30 PM IST

T20 World Cup: 'भारताने काही केलं तरी इंग्लंड संघ...', नासीर हुसेनचं मोठं विधान, 'रोहित असो किंवा मग विराट...'

टी-20 वर्ल्डकपमध्ये जोस बटलरच्या (Jos Buttler) नेतृत्वातील इंग्लंड संघ भारतीय संघाचं प्रत्येक आव्हान पेलण्यासाठी तयार असेल असं नासीर हुसेनने (Nasser Hussain) म्हटलं आहे. 

 

Jun 27, 2024, 03:33 PM IST

T20 World Cup: ...अन् संतापलेल्या राशीद खानने आपल्याच सहकाऱ्याच्या अंगावर बॅट फेकली; VIDEO व्हायरल

टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) अफगाणिस्तानने (Afghanistan) बांगलादेशचा (Bangladesh) पराभव केला आहे. दरम्यान या सामन्यात एका क्षणी राशीद खान (Rashid Khan) आपलाच सहकारी करीमवर प्रचंड संतापलेला दिसला. तो इतका संतापला होता की, बॅटच फेकून दिली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. 

 

Jun 25, 2024, 04:39 PM IST

T20 World Cup: भारताकडे ऑस्ट्रेलियाला नॉक आउट करत वर्ल्डकपचा वचपा काढण्याची संधी; कसं असेल नेमकं गणित ? समजून घ्या

T20 World Cup: सूपर 8 मधे आता भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ भिडणार आहे. भारताला ऑस्ट्रेलियाचा पराभव करत त्यांना स्पर्धेतून नॉक आऊट करण्याची संधी आहे.

Jun 23, 2024, 05:18 PM IST

T20 World Cup: सूर्यकुमारच्या मते 'हा' जगातील सर्वोत्तम गोलंदाज; विशेष म्हणजे तो बुमराह नव्हे तर...

T20 World Cup: भारताचा 360 डिग्री फलंदाज सूर्यकुमार यादवने सामन्यानंतर बोलताना, जागतिक क्रमवारीतील सर्वोत्तम गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याची गरज अधोरेखित केली.

 

Jun 22, 2024, 05:01 PM IST

T20 वर्ल्डकपमध्ये मॅच फिक्सिंग? 'या' खेळाडूला वारंवार आला फोन; ICC ने घेतली दखल

क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग होऊ नये यासाठी आयसीसी नेहमी प्रयत्न करत असतं, पण तरीही खेळाडूंना आकर्षित करत जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला जातो. टी-20 वर्ल्डकपमध्येही (T20 World Cup) मॅच फिक्सिंगचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र आयसीसीच्या (ICC) भ्रष्टाचारविरोधी पथकाने तात्काळ याची दखल घेतली. 

 

Jun 18, 2024, 02:40 PM IST

'हे लाजिरवाणं आहे, जर पाकिस्तानला साधं...', T-20 वर्ल्डकपमधून संघ बाहेर पडल्यानंतर इंझमाम उल-हक संतापला

पाकिस्तान संघ टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि संघावर जोरदार टीका होत आहे. माजी कर्णधार इंझमाम उल-हकनेही (Inzamam-ul-Haq) संघ आणि निवडकर्त्यांवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. 

 

Jun 17, 2024, 06:46 PM IST

'विराटपेक्षा माझ्या भावाची आकडेवारी उत्तम, फरक इतकाच की..'; पाकिस्तानी क्रिकेटरचा दावा

T20 World Cup Virat Kohli Numbers: कोहलीला यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. तो रोहितबरोबर सर्वच सामन्यांमध्ये सलामीवीर म्हणून खेळला आहे.

Jun 17, 2024, 02:24 PM IST

'जर तुम्ही सतत..,', रोहित शर्मा-विराट कोहली फ्लॉप ठरत असतानाच ब्रायन लाराने स्पष्ट सांगितलं, 'भारताने...'

वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लाराने (Brian Lara) रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल न करण्याचा सल्ला दिला आहे. 

 

Jun 13, 2024, 05:47 PM IST

'जर तू पहिल्या क्रमांकाचा फलंदाज असशील तर...', Ind vs Pak सामन्याआधीच पाकिस्तानी खेळाडूचं सूर्यकुमारला जाहीर आव्हान

IND vs PAK:  आज भारत आणि पाकिस्तान संघ भिडणार आहेत. या सामन्याआधी पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू कामरान अकमल (Kamran Akmal) याने सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) जाहीर आव्हान दिलं आहे. 

 

Jun 9, 2024, 01:24 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x