t20worldcup

T20 World cup बाबत महत्त्वाची अपडेट, 9 शहरांमध्ये होणार सामना, इथे रंगणार क्रिकेटचं महायुद्ध

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टी 20 वर्ल्ड कपबाबात मोठी अपडेट, पाकिस्तान क्रिकेट टीमचा मार्ग मोकळा, कुठे आणि कधी होणार सामने वाचा सविस्तर

Apr 17, 2021, 12:32 PM IST

टी -२० वर्ल्डकपपूर्वी दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडसोबत मालिका खेळणार भारत

भारतीय क्रिकेट बोर्डने, टीम इंडियाच्या सरावासाठी T20 वर्ल्डकपच्या आधी T20 सीरीज घेण्याचे ठरवत आहेत. जेणे करुन भारतीय टीमची Practice या मार्फत होईल.

Mar 18, 2021, 05:46 PM IST

केवळ एका बॉलने हा भारतीय खेळाडू झालाय जगात फेमस ...

क्रिकेटर रॉबिन उथप्पा आज ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Nov 11, 2017, 08:59 AM IST

कोहली सचिनला मागे काढील - कपिल

भारतीय फलंदाज विराट कोहली जागतिक क्रिकेटमध्ये इतर क्रिकेटपटूंपेक्षा जास्त रेकॉर्डवर आपले नाव कोरु शकतो, असे माजी कर्णधार कपिल देवनं म्हटलंय. तो असेच खेळत राहिला तर सचिन तेंडुलकरचे विक्रम सहज मोडीत काढील, अशी भविष्यवाणी कपिलने व्यक्त केली आहे.

Mar 26, 2014, 02:20 PM IST