taapsee pannu news

'मला लग्न लपवायचे नव्हते, पण...', तापसी पन्नूचे स्पष्ट विधान, म्हणाली 'एकही फोटो...'

तापसीच्या लग्नातील एकही फोटो किंवा व्हिडीओ तिने स्वत: शेअर केला नव्हता. त्यामुळे तिने लग्न केलं की नाही याबद्दल शंका उपस्थित केली जात होती. 

Apr 10, 2024, 04:35 PM IST

तापसीनं आयुष्यात प्रेमाच्या रंगांचा बहर; 10 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर उदयपूरमध्ये उरकलं लग्न!

Did Taapsee Pannu marries Mathias Boe : तापसी पन्नूनं गुपचुप उदयपुरमध्ये उरकलं लग्न! 

Mar 25, 2024, 02:46 PM IST

प्रेग्नंट झाल्याशिवाय लग्न करणार नाही! Taapsee Pannu चं विधान चर्चेत

Taapsee Pannu Marriage: बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूनं सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांशी संपर्क साधला होता. त्यावेळी तापसीला तिच्या चाहत्यानं लग्न कधी करणार असा प्रश्न विचारता अभिनेत्रीनं दिलेल्या उत्तरानं सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. तर तापसी ही टेनिस पटू मैथियास बोएसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. 

Jul 18, 2023, 07:02 PM IST

'मर्द की बॉडी' म्हणत तापसी पन्नूची का उडवली जातेय खिल्ली?

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी चित्रपट रश्मी रॉकेटमुळे चर्चेत आहे. 

Sep 25, 2021, 10:20 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x