Maharashtra Talathi Bharti : 'तलाठी भरती परीक्षा पुढे ढकला', विद्यार्थी का करतायेत मागणी? वाचा...
Maharashtra Talathi Bharti : तलाठी भरती परीक्षा पेपर फुटी प्रकरण आता थेट उच्च न्यायालय जाणार आहे. अशातच आता तलाठी परीक्षेला फटका बसण्याची शक्यता आहे. त्याला कारण ठरतंय... मराठा आंदोलन
Sep 3, 2023, 08:37 PM ISTतलाठी भरती परीक्षेत गोंधळ का झाला? विखे पाटलांनी स्पष्टच सांगितले...
Talathi Exam 2023: राज्यभरातील 115 टीसीएस केंद्रावर तलाठी भरती परीक्षा निश्चित केली होती.डाटा सेंटर सर्व्हरवर समस्या उद्भवली. त्यामुळे पहिल्या सत्रातील परीक्षा उशीरा सुरु झाल्या आहेत. तशा सूचना विद्यार्थ्यांना दिल्या असून तिन्ही सत्रांमध्ये बदल केले आहेत, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
Aug 21, 2023, 02:16 PM ISTतलाठी भरतीचे आधीच 1 हजार अर्ज शुल्क त्यात परीक्षा केंद्रावरही विद्यार्थ्यांची वेगळी लूट
सर्व्हर डाऊन झाल्याने राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर तलाठी भरती परीक्षा उशीराने सुरु झाल्या. आधीच दूरवरचे परीक्षा केंद्र आल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या होत्या. त्यात आता परीक्षा केंद्रावर बॅग आणि मोबाईल ठेवण्यासाठी पैसे आकारल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
Aug 21, 2023, 11:28 AM ISTTalathi Bharti 2023: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तलाठी भरती परीक्षा केंद्रावर गोंधळ
Server Down in Talathi Exam Centre: राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर तलाठी भरती परीक्षा सुरु आहे. दरम्यान अनेक केंद्रावर सर्व्हर डाऊन झाल्यानं परीक्षा खोळंबल्या आहेत.
Aug 21, 2023, 09:49 AM ISTGovernment Jobs: तलाठी भरती इच्छुकांसाठी आनंदाची बातमी, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत केली मोठी घोषणा
Maharashtra Government Jobs: महाराष्ट्रातील सहा विभागाअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील चार हजार ६४४ पदांच्या भरती केली जाणार आहे. यामध्ये पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोकण, तसेच अमरावती या विभागांचा समावेश आहे.
Jul 19, 2023, 01:38 PM ISTTalathi Job: राज्यात तलाठींची 4625 पदे भरणार, परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट
Talathi Bharti: राज्यातील तलाठी भरतीची वाट पाहणाऱ्या हजारो तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. विविध जिल्ह्यातील तलाठींची एकूण 4625 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
Jun 20, 2023, 01:51 PM IST