taliban leader

अमेरिकीच्या गुप्तचर विभागाचे डायरेक्‍टर यांनी घेतली तालिबानी नेत्याची गुप्त भेट

सीआयएचे संचालक विल्यम जे बर्न्स यांनी काबुलमध्ये तालिबान नेता मुल्ला बरदार यांची भेट घेतली आहे. 

Aug 24, 2021, 07:08 PM IST

Afghanistan Crisis : अफगाणिस्तानवर Taliban चा कब्जा होताच, Malala Yousafzai ची पहिली प्रतिक्रिया

मलालानं धगधगत्या अफगाणिस्तान संघर्षाच्या मुद्द्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

 

Aug 16, 2021, 10:25 PM IST

Afganistan मधील महिलांचा Viral Video पाहून नेटकरी म्हणतात, आता या हसऱ्या चेहऱ्यांचं काय होणार?

महिलांवर आता पुढच्या काळात काय परिस्थिती ओढावेल याचा विचारही करणं कठीण होत आहे.

Aug 16, 2021, 07:46 PM IST

भारत-पाकिस्तान संबंधांवर तालिबानची पहिल्यांदाच सावध प्रतिक्रिया

तालिबानकडून भारतासोबतच्या नात्याबाबत मोठं वक्तव्य करण्यात आलं आहे 

 

Aug 16, 2021, 05:52 PM IST

Afghanistan : त्यांनी मुलींना विकलं, महिलांना मारलं; माझ्या लोकांना वाचवा; अफगाणी दिग्दर्शिकेची आर्त हाक

अनेक मुलांचं अपहरण केलं. त्यांनी तालिबान्यांमध्येच मुलींची विक्री केली

Aug 16, 2021, 05:09 PM IST

Afganistan Video Viral : अफगाणिस्तानात ''मरो या भागो'', विमानाला लटकलेले 3 असे खाली पडले

आणखी एक विचलीत करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Aug 16, 2021, 04:08 PM IST

काबुल ताब्यात येताच तालिबान्यांचा जश्न, 'टी पार्टी'चा व्हिडीओ VIRAL

काबुलवर ताबा मिळवला आणि साऱ्या जगालाच हादरा बसला

Aug 16, 2021, 03:37 PM IST