taliban

Afghanistan Crisis : तालिबानसाठी विजयोत्सव साजरा करणं धोकादायक; नसिरुद्दीन शाह यांनी सुनावलं

भारतीय मुस्लिमांना त्यांनी खडे बोल सुनावले आहेत. 

 

Sep 2, 2021, 07:21 PM IST

अल कायदाने केलं तालिबानचं अभिनंदन, म्हणाले आता 'काश्मिर मुक्त करा'

अल-कायदाने तालिबानला शुभेच्छाचा संदेश पाठवला असून यात अमिरिकेला पराभूत करणाऱ्यांचं कौतुक करतो असं म्हटलं आहे

Sep 1, 2021, 08:10 PM IST

पंचशीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या तालिबान्यांना मोठा धक्का, 350 तालिबानी मारल्याचा दावा

अफगाणची खिंड पंचशीरमध्ये तालिबान्यांची घुसखोरी, कब्जा मिळवण्यासाठी साम दाम दंड भेदाचा तालिबान्यांकडून वापर

Sep 1, 2021, 04:10 PM IST

अफगाणिस्तानात सोडलेल्या अमेरिकन विमानांचा तालिबान कधीच वापर करु शकणार नाही, कारण...

Afghanistan Updates : अमेरिकन सैन्याने (US Army) सोमवारी रात्री काबूल सोडले आणि तालिबानने (Taliban) काबूल विमानतळावर (Kabul Airport) ताबा मिळवला. पण..

Sep 1, 2021, 01:34 PM IST
Kabul America Army Runs Away From Afghanistan PT4M16S
Special report | Pakistan Threatens To Repeat 9/11 PT3M25S

अमेरिकन ट्रांसलेटरला उडत्या हेलिकॉप्टरला लटकवलं... तालिबान्यांच्या क्रुरतेचा भयानक व्हिडीओ

तालिबान अफगाणिस्तानात जवळ-जवळ 20 वर्षांनंतर परतल आले. परंतु आताचा तालिबान हा बदलेला तालिबान आहे असा दावा स्वत: तालिबान्यांनी केला.

Aug 31, 2021, 06:50 PM IST

अमेरिकेला मदत करणाऱ्या व्यक्तीला तालिबानने अशी दिली क्रूर शिक्षा

तालिबानने एका व्यक्तीला अशी क्रूर शिक्षा दिली आहे. अनेक पत्रकारांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

Aug 31, 2021, 05:47 PM IST

धक्का बसेल| क्रिकेटर Shahid Afridi चे तालिबान आणि महिलांबाबत काय विचार आहेत

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रदीने ( Shahid Afridi) तालिबान्यांबाबत (Taliban) केलेल्या विधानामुळे त्याच्यावर जोरदार टीका केली जात आहे.  

Aug 31, 2021, 04:41 PM IST

अमेरिकेचं संपूर्ण सैन्य माघारी, अफगाणिस्तानात नव्या अध्यायाला सुरुवात

अफगाणिस्तानात आता नवा अध्याय सुरु झाला आहे. कारण अमेरिकेचं सैन्य माघारी गेली आहे. 

Aug 31, 2021, 03:56 PM IST

पाकिस्तानात तालिबानच्या मदतीने रचला जातोय काश्मीरसाठी मोठा कट, गुप्तचर यंत्रणांचा अलर्ट

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी ताबा मिळवल्याने भारताची डोके दुखी वाढण्याची शक्यता आहे. काश्मीरसाठी पाकिस्नात मोठे कट रचले जाण्याची शक्यता आहे.

Aug 31, 2021, 02:27 PM IST

अफगाणिस्तानातून अमेरिकेची एक्झिट! तालिबानकडून आली पहिली प्रतिक्रिया

Situation in Afghanistan : तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केल्यानंतर अमेरिकन (US Army) सैन्याने देश पूर्णपणे सोडला आहे. 

Aug 31, 2021, 11:37 AM IST

अमेरिकेचा शेवटचा सैनिक काबूलमधून बाहेर पडताच तालिबानचा गोळीबार आणि आतिशबाजीने जल्लोष

Kabul Airport : तालिबानच्या अंतिम मुदतीच्या एक दिवस आधी अमेरिकेने अफगाणिस्तानातून काढता पाय घेतला. ( Situation in Afghanistan) आता देशावर पूर्णपणे तालिबानची राज्यवट लागू झाली आहे. ( Afghanistan Updates)  

Aug 31, 2021, 10:36 AM IST