मुंबईत देशातल्या 9 उंच इमारती, पाहा टॉप 10 ची यादी!
Top 10 Tallest Building in Mumbai: वरळीचा ओमकार टॉवर 876 फूट उंच आहे. ही 73 माळ्याची बिल्डिंग असून 3 टॉवर आहेत. वरळीत लोढा बिल्डरची द पार्क बिल्डिंग तिसऱ्या स्थानावर आहे.याचे 5 टॉवर असून प्रत्येक टॉवरची उंची 268 मीटर उंच आहे. वर्ल्ड व्ह्यू भारतातील दुसरी सर्वात ऊंच बिल्डिंग आहे. मुंबईतल्या 73 मजली या बिल्डिंगची ऊंची 211 मीटर इतकी आहे.वर्ल्ड वन ही गगनचुंबी इमारत 919 फूट ऊंच आहे. ही भारतातील सर्वात ऊंच इमारत आहे. याला वर्ल्ड टॉवरदेखील म्हटलं जातं.
Sep 20, 2024, 12:24 PM ISTविमानतळाजवळील उंच इमारती पाडण्याचे आदेश
मुंबई विमानतळ परिसरात निर्धारीत उंचीपेक्षा जास्त उंचीच्या इमारती, अँटेना, पोल्स त्वरित पाडण्याचे आदेश आज हायकोर्टानं दिलेत.
Sep 1, 2016, 07:30 PM IST