tamil nadu cm

बॅनरवर P चा B झाल्याने मुख्यमंत्र्यांची नाचक्की; निघाला भलताच अर्थ! समर्थकांमुळेच ट्रोल

Bride of Tamil Nadu Banner Of CM Goes Viral: काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारच्या जाहिरातीमध्ये भारताच्या इस्रोची यानं दाखवण्याऐवजी चिनी रॉकेट्सचा फोटो छापल्याने राज्य सरकारवर टीकेची झोड उठली होती. असं असतानाच आता हा प्रकार समोर आला आहे.

Mar 6, 2024, 10:13 AM IST

Oscars नं खऱ्याखुऱ्या Elephant Whisperers चं नशिब पालटलं! CM कडून सत्कार, घर अन्...

Tamil Nadu CM Stalin award to Bomman Bellie: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी बेल्ली आणि बोमन यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी या दोघांचा सत्कार करण्याबरोबरच दोन महत्त्वाच्या घोषणाही केल्या. जाणून घेऊयात राज्य सरकारने ऑस्कर्स मिळवून देणाऱ्या डॉक्युमेंट्रीमधील या खऱ्या हिरोंना किती रक्कम दिली आहे आणि काय घोषणा केलीय...

Mar 16, 2023, 04:25 PM IST

पलानीस्वामी आणि पनिरसेल्वम एकत्र येण्याची चिन्हं

पलानीस्वामी यांच्या मंत्रमंडळातील काही मंत्री आणि वरिष्ठ नेत्यांनी माजी मुख्यमंत्री पनिरसेल्वम यांची भेट घेतल्याचीही चर्चा आहे.

Apr 18, 2017, 01:04 PM IST

तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामींची आज सत्वपरीक्षा

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडापड्डी पलानीस्वामी यांची आज सत्वपरीक्षा आहे. राज्यपाल विद्यासागर राव यांनी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावलंय. यामध्ये पलानीस्वामी यांना विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घ्यायचा आहे.

Feb 18, 2017, 08:53 AM IST

तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री पलानीस्वामी

तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी अण्णा द्रमुकचे विधीमंडळ नेते ई. के. पलानीस्वामी विराजमान होतील. 

Feb 16, 2017, 12:54 PM IST

पनिरसेल्वम यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

तामिळनाडु मंत्रीमंडळातील ज्येष्ठ मंत्री ओ. पनिरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जयललिता यांच्या निधनानंतर मध्यरात्रीच दी़ड  वाजता हा शपथविधी पार पडला. यावेळी ओ. पनिरसेल्वम भावूक झाले होते. त्यांच्याबरोबर 31 मंत्र्यांनीही शपथ घेतली. जयललितांवर उपचार सुरु असताना त्यांच्या अनुपस्थिीत त्यांचे विश्वासू सहकारी पनिरसेल्वम हेच सरकारचा कारभार पहात होते.

Dec 6, 2016, 06:50 AM IST

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललितांचं निधन

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि एआयडीएमकेच्या अध्यक्ष जयललिता यांचं निधन झालं आहे.

Dec 6, 2016, 12:20 AM IST

जयललितांबाबतची बातमी खोटी, अपोलो हॉस्पिटलचं स्पष्टीकरण

काही न्यूज चॅनलवर दाखवण्यात आलेल्या जयललिता यांच्या निधनाच्या बातम्या खोट्या आहेत

Dec 5, 2016, 06:17 PM IST

जयललिता यांची एकूण संपत्ती किती जाणून घ्या

 एआयएडीएमकेच्या सुप्रिमो आणि तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी ११३.७३ कोटींची संपत्ती एप्रिल २०१५ रोजी घोषीत केली होती. ही त्याच्या गेल्या वर्षी जाहीर केलेल्या संपत्तीपेक्षा ३.४० कोटी कमी होती. 

Dec 5, 2016, 06:06 PM IST

जयललिता यांचा अल्प परिचय

 जयललिता यांचा जन्म मैसूरमध्ये झाला. सध्या ते कर्नाटक राज्यात आहे. २४ फेब्रुवारी १९४८ रोजी मेलूकोटे येथे   तमिळ अय्यंगार कुटुंबात जयललिता यांचा जन्म झाला. त्याचे वडील जयराम हे पेशाने वकील होते. जयललिता २ वर्षांच्या असताना त्यांनी वडिलांना गमावले. 

Dec 5, 2016, 06:00 PM IST

चित्रपटसृष्टीतील जयललिता यांचा प्रेरणादायी प्रवास

 अभिनेत्री ते राजकारणी असा जयललिताा यांचा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे.  भारतीय चित्रपटातील सर्वात महत्वाची अभिनेत्री अशी ओळख असणाऱ्या जयललिता जयललिता यांचा जन्म मैसूरमध्ये झाला. सध्या ते कर्नाटक राज्यात आहे. २४ फेब्रुवारी १९४८ रोजी मेलूकोटे येथे   तमिळ अय्यंगार कुटुंबात जयललिता यांचा जन्म झाला. त्याचे वडील जयराम हे पेशाने वकील होते. जयललिता २ वर्षांच्या असताना त्यांनी वडिलांना गमावले. 

Dec 5, 2016, 05:54 PM IST