कमल हसन राजकारणात, २१ तारखेला पार्टीची घोषणा
कमल हसन २१ फेब्रुवारीला तामिळनाडुतील रामनाथपुरम येथे राजनितिक पार्टीची घोषणा करणार आहे.
Jan 17, 2018, 11:24 AM ISTरजनीकांत यांचा बस कंडक्टर ते राजकारण असा संपूर्ण प्रवास
अभिनय क्षेत्रातील देव मानले जाणारे रजनीकांत यांनी राजकारणात येण्याची घोषणा केली आहे. रजनीकांत यांनी जाहीर केले आहे की ते एक नवीन पक्ष स्थापन करतील आणि पुढील विधानसभा निवडणूक लढवतील.
Dec 31, 2017, 11:10 AM ISTया ३ मंत्रांसोबत रजनीकांत यांचा राजकारणात प्रवेश
तमिळनाडूमधील सुपरस्टार रजनीकांत बऱ्याच काळापासून राजकारणात येणार अशी चर्चा होती. अखेर रजनीकांत यांनी राजकारणात येण्याची घोषणा केली आहे. चेन्नईच्या राघवेंद्र कल्याण मंडपममधून त्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे.
Dec 31, 2017, 10:39 AM ISTओखी चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्र, गोव्याला धोका
दक्षिण भारतात तामिळनाडू आणि केरळ राज्याला ओखी चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिलाय. वादळ आणि पाऊस यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता हे वादळ महाराष्ट्र आणि गोव्यावर घोंगावण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर सर्तकतेचा इशारा देण्यात आलाय.
Dec 2, 2017, 03:51 PM ISTसर्वाधिक महिला न्यायाधीशांमध्ये मद्रास उच्च न्यायालय अव्वल...
इतिहासात पहिल्यांदाच महिला न्यायाधिशांची संख्या 10 वर
Dec 2, 2017, 12:09 PM ISTतामिळनाडू आणि केरळला ओखी चक्रीवादळाचा तडाखा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 1, 2017, 07:01 PM ISTओखी चक्रीवादळाचा दक्षिण भारताला तडाखा, ८ जणांचा मृत्यू
दक्षिण भारताला ओखी चक्रीवादळाने जोरदार दणका दिलाय. या वादळात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे.
Dec 1, 2017, 09:13 AM ISTतामिळनाडूत मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत
तामिळनाडूतील चेन्नई आणि आसपासच्या परिसरात गेल्या दहा तासांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
Nov 3, 2017, 03:27 PM ISTनीट परीक्षेविरोधात लढणा-या अनिताची आत्महत्या
नीच परीक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात लढणा-या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. तामिळनाडूतील अनिताने शुक्रवारी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. एमबीबीएससाठी प्रवेशचं न मिळाल्यानं अनितानं टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.
Sep 2, 2017, 09:24 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या स्वागताचा बोर्ड लावणाऱ्या दोघांचा मृत्यू
तामिळनाडूच्या सीमापर्वर्ती अमापेट्टाई येथे मुख्यमंत्री के पलानीस्वामी यांच्या दौऱ्यापूर्वी दोघांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेले दोघोजण हे मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचा बोर्ड लावल होते.
Aug 20, 2017, 05:14 PM ISTरामेश्वरम | तामिळनाडू | एपीजे अब्दुल कलाम मेमोरियलचे उद्घाटन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 27, 2017, 06:16 PM ISTतामिळनाडूत शाळेत 'वंदे मातरम' म्हणण्याची सक्ती लागू
यापुढे तामिळनाडूतल्या प्रत्येक शाळेत आठवड्यातून किमान दोन वेळा 'वंदे मातरम' म्हणणं सक्तीचं करण्यात आलंय.
Jul 26, 2017, 09:03 AM ISTअण्णा द्रमुकचे बंडखोर नेते पनीरसेल्वम यांनी घेतली मोदींची भेट
तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुकचे बंडखोर नेते ओ. पनीरसेल्वम यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
May 20, 2017, 10:42 AM ISTपी. चिदंबरम यांच्या 14 घरांवर सीबीआयने मारला छापा
माजी केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम आणि त्यांचे चिरंजीव कार्तिक यांच्या येथील घरावर सीबीआयने छापा टाकला. चिदंबरम यांच्या एकूण 14 ठिकाणी ही छापेमारी केली.
May 16, 2017, 09:02 AM ISTदोन बसचे खतरनाक आणि जीवघेणे रेसिंग, सोशल मीडियावर व्हायरल
तामिळनाडूच्या कोयंबतूर येथील एक व्हिडिओ आजकाल सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
May 1, 2017, 07:11 PM IST